Fussclass Dabhade चित्रपटातील Yellow Yellow Song प्रेक्षकांच्या भेटीस
फसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत.
फसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत. हे कलाकार आणि गाण्याबाबतचा इतर तपशील खालीलप्रमाणे:
गाण्यात दिसणारे कलाकार: अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ,
हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे, तृप्ती शेडगे, कलाबाई नाक्ती, यांच्यासाहखे दमदार कलाकार दिसत आहेत.
गाण्याचे संगीत, गायक आणि गीतकार खालील प्रमाणे:
संगीत - अमितराज
गायक: नकाश अझीझ
गीत: क्षितिज पटवर्धन
सुजित कुमार
खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करुन आपण गाण्याची मजा घेऊ शकता.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! बीड, लातूरसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement