Ratnagiri: समुद्रकिनारी अडकलेल्या जोडप्याची मच्छीमारांकडून सुटका; भयावह व्हिडिओ समोर (Watch Video)
रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनारी अजस्त्र लाटांत अडकलेल्या जोडप्याची मच्छिमारांनी सुटका केली. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Ratnagiri: रत्नागिरीतील भाटे बीचजवळ मंगळवारी संध्याकाळी एक थरारक बचाव मोहीम पार पडली.ज्यात समुद्राचा आनंद लुटण्यासाठी आलेले एक जोडपे तेथे लाटांमध्ये (Waves) अडकले. लाटांमधून निघण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे जोडपे तेथेच अडकले(Couple Stuck in Waves) होते. ते परत किनाऱ्यावर येऊ शकले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळी समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेले स्थानिक मच्छिमार बुरहान माजगावकर आणि सुभान बुडये या जोडपला अथक प्रयत्नातून बचावले.(Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ)
समुद्रकिनारी अडकलेल्या जोडप्याची मच्छीमारांकडून सुटका
Advertisement
संबंधित बातम्या
WAVES Summit 2025: जाणून घ्या काय आहे मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान होणारी 'वेव्हज् 2025 परिषद'; उद्या PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Viral Video: रील बनवण्यासाठी समुद्रात घेऊन गेले कार, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
IMD High Sea Waves Alert: मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता; BMC जारी केली ॲडव्हायझरी
High Tide Alert: यंदाच्या पावसाळ्यात 52 दिवस असतील भरतीचे; 4 मीटरपेक्षा उंच उसळणार लाटा, Maharashtra Maritime Board ने प्रसिद्ध केले वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement