Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जोगेश्वरीतील पुलावर (Jogeshwari Bridge) कारला भीषण आग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कारच्या बॉनेटवर आग लागल्याचं दिसत आहे. भर रस्त्यात कारला आग लागल्याने तेथील वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.
मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: A car caught fire on Jogeshwari Bridge in Mumbai
More details awaited. pic.twitter.com/QS0zUeYI4h
— ANI (@ANI) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)