Indigo Diwali Sale सुरू , देशांतर्गत विमान तिकीट 899 तर आंतरराष्ट्रीय विमान तिकीट 3399 रूपयांपासून उपलब्ध
इंडिगो दिवाळी सेल (Photo Credits: Twitter)

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शॉर्ट ट्रीप प्लॅन करताय ? मग इंडिगो एअरलाईन्सने जाहीर केलेला दिवाळी ऑफर सेल नक्की पहा. यंदा दिवाळीमध्ये सुमारे 10 लाख विमानाची तिकीटं किमान 899 रूपयांपासून विकली जाणार आहे. 24-26 ऑक्टोबर या काळात तुम्ही तिकीट बुकिंग करून दिवाळीत म्हणजे 8 नोव्हेंबर ते 15 एप्रिल 2019 पर्यंतच्या काळात देशभरात विमानप्रवास करू शकणार आहात.

इंडीगोने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत विमान तिकीट 899 तर आंतरराष्ट्रीय विमानतिकीट 3399 रूपयांपासून उपलब्ध आहेत. 24 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 26 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 899 ही सर्वसमावेशक किंमत आहे. नोव्हेंबरमध्ये भेट देऊ शकता या सुंदर स्थळांना

कोणकोणत्या मार्गांवर तिकीट उपलब्ध ?

दिल्ली - मुंबई का तिकीट 1,899 रुपये

दिल्ली - अहमदाबाद तिकीट 1,599 रुपये

दिल्ली - चंडीगढ़ तिकीट 1,299 रुपये

दिल्ली - इंदौर तिकीट 2,299 रुपये

मुंबई - अहमदाबाद तिकीट1,299 रुपये

गोवा - अहमदाबाद तिकीट1799 रुपये

गोवा - बंगलौर तिकीट1699 रुपये

गोवा -इंदौर तिकीट 2,699 रुपये

नागपुर - बंगलौर तिकीट 1899 रुपये

नागपुर - दिल्ली तिकीट1,999 रुपये

नागपुर- इंदौर तिकीट 1599 रुपये

व्हिसाशिवाय आणि कमी बजेटमध्ये करा या '७' देशांची सफर ! मग तुम्ही कोणती ट्रीप प्लॅन करताय?