Sex Tips: कपल्सच्या बाबत यंदाचा उन्हाळा (Summer 2020) हा वेगळाच प्रश्न घेऊन आला आहे. एकीकडे लॉकडाऊन (Lockdown) मुळे एकमेकांच्या जवळ येण्याची आयती संधी मिळाली आहे तर दुसरीकडे घरातच अडकून पडल्यामुळे गरमीने हैराण व्हायला होत आहे. शक्यतो या महिन्यांमध्ये अनेक कपल्स हे थंड हवेच्या ठिकाणी जातात, पण यंदा काही हे शक्य नाही आणि त्यातच हल्ली उष्णतेचा वाढता पारा पाहता अगोदरच घामाघुम झाले असताना त्यात पुन्हा कोणाच्या जवळ जाणे जरा नकोसंच वाटतं हो ना..? मात्र तुमचा हा सेक्सचा उत्साह कमी होऊ नये आणि बाहेरच्या सारखीच तुमच्या बेडवरची हिट सुद्धा टिकून राहावी यासाठी एक सोप्पी ट्रिक आम्ही आज सांगणार आहोत. तुमच्या पार्टनरला सेक्स करण्यासाठी उत्तेजित होईल यासाठी तुम्हाला एक मस्त सेनश्युअल कुलिंग मसाज सेशन द्यायचे आहे. यामध्ये फरक असा की एरवी गरम तेलाने दिला जाणारा हा मसाज तुम्हाला कोरफडीचे नैसर्गिक जेल (Alovera Gel) वापरून एक कूलिंग आणि तितकाच सेक्सी अनुभव बनवायचा आहे.
सेक्स आधी मसाजची काय मदत होते?
सेक्स आधी मसाज घेतल्याने शरीरातील सर्व स्नायू मोकळे होतात.रक्ताभिसरण सुरळीत होते. परिणामी रक्त आणि हार्मोन्सचा प्रवहह सुद्धा सुरळीत होतो. यातही महत्वाचे म्हणजे जर का हा मसाज पार्टनरनेच दिला तर साहजिकच आणखीन Turn-On व्हायला मदत होते. Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!
पार्टनरला द्या कोरफडीच्या जेलचा मसाज?
उन्हाळ्यात पार्टनरला मसाज देण्यासाठी तेलाचा वापर करणे टाळा कारण तेलामुळे आणखीनच गरम होऊ शकते, तसेच उन्हाळ्यात शरीराला घाम जास्त येतो त्यात तेलाने आणखीन चिकटपणा येतो. याला पर्याय म्हणून कोरफडीच्या जेलचा वापर करावा. जेल म्हणजे बाजारातून आणलेलेच असावे असे नाही. घरातच कोरफडीचा गर काढून त्याचने सुद्धा मसाज करू शकता . Hot Sex Positions: पूर्ण कपडे न काढता सेक्स करण्यासाठी 'या' पोझिशन आहेत बेस्ट; लॉकडाऊन काळात एकत्र कुटुंबात राहतानाही घेऊ शकाल मजा!
मसाज देताना लक्षात ठेवा या टिप्स
कोरफडीच्या जेलचा हा मसाज देत असताना पार्टनरच्या सर्व सेन्सिटिव्ह झोन ला स्पर्श करण्याची संधी दवडू नका. महिलांच्या स्तनांना व प्रायव्हेट पार्टजवळ तसेच पुरुषांना पाठीवर स्पर्श केल्याने जास्त उत्तेजना मिळते असे अनुभव अनेकजण शेअर करतात. तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा. सर्क्युलर म्हणजेच हात आणि बोट गोल फिरवून मसाज द्या. खालून वरच्या बाजूला मुव्हमेंट करा. मसाज देतेवेळी सेक्सी लॉन्जरी घालून तुम्ही हे एकूण सेशन आणखीन इंटरेस्टिंग बनवू शकाल. या एकूण सेशन नंतर थंडगार पाण्याने आंघोळ करून मग फ्रेश मूड मध्ये तुम्ही पुढे तुम्हाला हवं तसं सेक्स एन्जॉय करू शकता.
(टीप: या लेखाचा उद्देश माहिती देण्याचा आहे, यास सल्ला समजावे मात्र त्याआधी तुमच्या पार्टनरशी बोलून त्यांची इच्छा लक्षात घ्यावी)