घाई घाईत किंवा रसरहित सेक्स (Sex) करण्याला काहीही अर्थ नाही. सेक्स ही अनुभवातून उलगड जाणारी क्रिया आहे. दोन्ही जोडीदार शरीराने आणि मानाने जितके जवळ येतील तितके जास्त ते सेक्सचा आनंद घेऊ शकतील. मात्र पार्टनरला विशेषतः महिलांना सेक्समध्ये काय आवडते हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. सेक्समध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार करणे हे खूप गरजेचे आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्याही सेक्समध्ये अपेक्षा असतात, इच्छा असतात. त्यांनाही नवनवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात, मात्र लाजेमुळे या गोष्टी त्या बोलून दाखवत नाहीत. पुरुषांनो तुम्हाला या गोष्टी समजायला हव्यात आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या जोडीदाराला परमोच्च सुख देऊ शकाल.
सुरुवातीला ध्यानात घ्या प्रत्येक स्त्रीच्या इच्छा आणि सेक्स करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जास्त वेळ व्यतीत करत त्यांना नक्की काय आवडते हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. खालील माहिती ही सर्वसाधारणपणे दिली आहे.
वाईल्ड सेक्स (Wild Sex) – अनेक स्त्रियांना वाईल्ड सेक्स प्रचंड आवडतो. पुरुषाचा धसमुसळेपणा, आवेग, पॅशन, लाडिक जबरदस्ती यांमुळे स्त्रिया लवकर उत्तेजित होतात. त्यामुळे कधी कधी सॉफ्ट सेक्स ऐवजी वाईल्ड सेक्स करून तुमच्या पार्टनरला खुश करू शकता.
डर्टी टॉकिंग (Dirty Talking) - फोरप्ले करताना एकमेकांसोबत डर्टी गोष्टी बोलण्यानेही स्त्रिया उत्तेजित होतात. सेक्स दरम्यान डर्टी टॉकिंग, थोड्या अश्लील शब्दांमुळे तुम्हाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होईल. यामुळे तुमचा जोडीदार खुश होऊ शकतो.
किंकी सेक्स (Kinky Sex) – कित्येक स्त्रियांना किंकी सेक्स फार आवडतो, मात्र फक्त व्हिडीओ पाहूनच त्या अशा गोष्टींचा and घेत असतात. जर का तुम्ही दोघेही या गोष्टीसाठी तयार असाल तर किंकी सेक्स जरुरू ट्राय करा. जोडीदाराला फटके मारणे, थुंकणे, त्याला बांधून ठेऊन प्रायव्हेट पार्टस लीक करणे अशा गोष्टींनी सुरुवात करून, सेक्स टॉयज किंवा इतर साधनांचा करून सेक्सला वेगळ्या उंचीवर पोहचवू शकता.
गुदमैथुन (Anal Sex) – सेक्समध्ये गुदमैथुन हे दोन्ही जोडीदारांना परमोच्च सुख मिळवून देऊ शकते. अनेक पुरुषांना गुदमैथुन आवडते, मात्र आता स्त्रियाही Anal Sex एन्जॉय करत असलेल्या दिसत आहेत. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन्स वापरून स्त्रीची सुप्त इच्छा पूर्ण करू शकता.
डॉमिनेशन – ज्या प्रकारे पुरुष सेक्सची धुरा हाती घेऊन स्त्रियांच्यावर हावी होतात, त्याचप्रकारे स्त्रियांनाही पुरुषांना डॉमिनेट करायला आवडते. पुरुषांवर हक्क गाजवून त्यांच्याकडून आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी जबरदस्ती करणेही काही स्त्रियांना आवडते. त्यामुळे पुरुषांनो कधी कधी तुम्ही नमते घ्यायला काही हरकत नाही. (हेही वाचा: Sex मध्ये पुरुषांना परमोच्च आनंद कशाने मिळतो? जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी स्त्रियांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या)
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)