Sex मध्ये पुरुषांना परमोच्च आनंद कशाने मिळतो? जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी स्त्रियांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या
प्रातनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रणय अथवा सेक्स (Sex) ही गोष्ट स्त्रीसाठी जितकी महत्वाची असते तितकीच पुरुषांनाही त्याची गरज असते. प्रत्येकवेळी स्त्रियांसमोर योग्य परफॉर्म करण्याचे प्रेशर पुरुषांवर असते त्यामुळे ते स्वतःच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत. मात्र जोडप्यांनी या गोष्टीचा बसून विचार करणे गरजेचे आहे. सेक्स ही गोष्ट प्रेशरमध्ये नाही तर आनंदाने एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. पुरुषांसाठी सेक्श्युअल इंटरकोर्स ही साधी बाब नसते आणि यासोबतच इतर अनेक गोष्टी त्यांनाही हव्या असतात. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पुरुषांना सेक्समध्ये मिळू शकतो परमोच्च आनंद.

स्पर्श - स्त्रीला जसा एखाद्या ठराविक ठिकाणाचा स्पर्श सुखावतो तसेच पुरुषांनाही काही ठिकाणी केलेले स्पर्श आवडतात. फक्त जोडीदाराला त्या जागा शोधून काढता यायला हव्या. काखेत, चेस्टवर, जांघेत पुरुषांना स्पर्श केला, त्या जागा लीक केल्या तर त्यांना परमोच्च आनंद मिळतो.

ओरल सेक्स (Oral Sex) – स्त्रीच्या दृष्टीने कमी महत्वाची, तितकीच पुरुषाच्या दृष्टीने जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे ओरल सेक्स. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त पुरुषांना ओरल सेक्स प्रचंड आवडतो. सर्वेक्षणात अनेक पुरुषांनी त्यांना 69 या पोझिशनमध्ये सेक्स करणे प्रचंड आवडत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या पुरुष जोडीदाराला खुश ठेवायचे असेल तर ओरल सेक्स करायला विसरू नका.

किंकी सेक्स (Kinky Sex) - किंकी सेक्स म्हणजे शिष्टाचार सोडून स्वतःला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे होय. यामध्ये अगदी एकमेकांना मारण्यापासून ते थुंकी-लघवी यांचा वापर सुख मिळवण्यासाठी करणे होय. याची सुरुवात व्हॅनीला सेक्सपासून होऊन शेवट वाईल्ड सेक्समध्ये होतो. अनेक पुरुषांना या गोष्टी प्रचंड आवडतात. या गोष्टींसाठी स्त्री जोडीदार कदाचित लवकर जुळवून घेऊ शकणार नाहीत. मात्र दोघेही बोलून नक्की कोणत्या गोष्टी ट्राय करायचे ते ठरवू शकता. (हेही वाचा: Sex Life झाले कंटाळवाणे ? ट्राय करा Wild आणि Kinky Sex; जोडीदाराला खुश करत कामजीवनात भरा नवे रंग)

संभोग – पुरुषांना परमोच्च आनंद देणारी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात काही पुरुषांना अनैसर्गिक संभोग प्रचंड आवडतो, मात्र स्त्रिया या गोष्टीसाठी तयार होत नाहीत. तर मनातील भीती सोडून आपल्या पुरुष जोडीदाराच्या आनंदाचा जर विचार करायचा असेल तर अनैसर्गिक संभोग करून पाहायला हरकत नाही.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)