प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PixaBay)

Hot Oral Sex: सेक्स म्हणजे केवळ जंगलीपणे केलेले पेनिट्रेशन नव्हे तर ही एक संपुर्ण प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया त्यातील छोट्या छोट्या बाबींंसहित  पुर्ण केली जाते तेव्हा शारिरिक समाधान मिळवुन सगळ्यांंना हवाहवासा तो परमोच्च सुखाचा (Orgasm) क्षण अनुभवता येतो. आता या बाबी कपल्स नुसार बदलतात मात्र फोरप्ले (Foreplay) हा त्यातील एक कॉमन आणि सगळ्यांंना आवडणारा भाग आहे. फोरप्ले मध्ये काहींंना ओरल सेक्स (Oral Sex) हा प्रकार खुप आवडतो, मात्र त्याच वेळी अनेक जण मुख्यतः महिला ओरल सेक्स म्हणजेच ब्लोजॉब (Blowjob) देण्यासाठी टाळाटाळ करतात हे ही तितकंंच खरं आहे. आजच्या या लेखात महिला ब्लोजॉब का टाळतात यामागचं कारणंं आपण जाणुन घेणार आहोत, चला तर मग..

महिलांंनी ब्लोजॉब नाकारण्याचं मुख्य कारण म्हणजे पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टची अस्वच्छता, हे प्रत्येकाच्या बाबत लागु होतंंच असं नाही पण अनेकदा कामात असताना प्रायव्हेट पार्टचे ग्रुमिंग करणे राहुन जाते, या भागातील केसात घाम आल्याने तिथे दुर्गंधी सुद्धा येते, साहजिकच हा कोणासाठीही मोठा टर्न ऑफ असु शकतो. (हेही वाचा: लिंगाला येणारी दुर्गंधी घालवू शकते Sex मधील मजा; जोडीदाराला खुश करण्यासाठी जाणून घ्या उपाय)

दुसरं महत्वाचं कारण हे मानसिक समजुतींंवर आधारित आहे, तरुणपणापासुनच मुलींंना आपल्या सेक्श्युल इच्छा उघडपणे न बोलुन दाखवण्याची शिकवण दिली जाते अशावेळी अचानक इतकी बोल्ड मूव्ह करणे हे त्यांंच्यासाठी अवघड ठरु शकते. अशावेळी पुरुष पार्टनरने तिला थोडा वेळ देण्याची गरज असते. यासाठी पहिली मूव्ह स्वतः करुन तुम्ही त्यांंना कॉन्फिडन्स देऊ शकता.

Hot Sex Positions: बेडवर पार्टनरशी समरुप होण्यास मदत करतील '69 सेक्स पोजीशन'चे हे 5 प्रकार

एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा पार्टनर जर ओरल सेक्स ला नकार देत असेल तर चिडुन बळजबरी करणे हा पर्याय कधीच उत्तम ठरणार नाही त्यामुळे दबाव बनु शकतो आणि यावरुन तुम्ही जवळ येण्याऐवजी अधिक दुर जाल. अनेकदा पार्टनर कडुन ही इच्छा पुर्ण झाली नाही की पॉर्न बघण्याचा पर्याय पुरुष निवडतात, हेच पॉर्न तुम्ही आपल्या महिला पार्टनरसोबत बघुन त्यांंना थोडा आत्मविश्वास देउ शकाल पण हो नंंतर पार्टनर तयार झाल्यावर ती देत असलेल्या ब्लोजॉब ची तुलना पॉर्न सोबत करु नका.

(टीप- वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे, याशिवाय अन्यही कारणे असल्यास तुम्ही पार्टनर व गरज पडल्यास रिलेशनशीप तज्ञांंशी बोलु शकता)