Oral Sex: जाणून घ्या पुरुषांना का आवडतो 'ओरल सेक्स'; आपल्या जोडीदाराला परमोच्च लैंगिक सुख देण्यासाठी मुखमैथुनाबाबत माहिती असाव्यात 'या' गोष्टी
प्रातनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सेक्समध्ये (Sex) ज्याप्रमाणे फोरप्ले (Foreplay) स्त्रियांना उत्तेजना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे पुरुषांसाठी ओरल सेक्स (Oral Sex) फार महत्वाचा असतो. आपण पॉर्न चित्रपटांमध्ये (Porn Film) पाहिले असेलच की, महिला जोडीदार तिच्या पुरुष जोडीदाराला ओरल सेक्सद्वारे कसे उत्तेजित करते आणि बराच काळ सेक्सचा आनंद घेतल्यानंतर, ती स्त्री आपल्या पुरुष जोडीदाराच्या वीर्याची चव चाखते. तर पुरुषांना ओरल सेक्स प्रचंड आवडतो, परंतु अनेकदा स्त्रिया अशा गोष्टी करण्यास तयार नसतात. मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर का तुम्ही एकाच व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असाल आणि तुमच्या पुरुष जोडीदारास ओरल सेक्स आवडत असेल तर, काही गोष्टी ट्राय करण्यास हरकत नाही.

तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरुषांना ओरल नक्की का आवडतो, जेणेकरून या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या पुरुष जोडीदारास परमोच्च सुख देऊ शकता.

मुखमैथुन- पुरुषांना पेनिट्रेशन (Penetration) सोबतच त्यांच्या लिंगाशी खेळलेले प्रचंड आवडते. लिंगाला केलेला स्पर्श, जोडीदाराने जिभेने चाटणे या गोष्टी त्यांना त्वरित उत्तेजित करतात. डीप थ्रोट, म्हणजे संपूर्ण लिंग तोंडात देणे पुरुषांना प्रचंड आवडते, ज्यामुळे निघून गेलेली लिंगाची ताठरता त्वरित परत येते.

ओरल सेक्स करतानाचे चित्र पुरुषांना आवडते – पुरुषांना ओरल सेक्स होत असताना तो पाहायला प्रचंड आवडते. आपल्या जीभेच्या, ओठांच्या स्पर्शाने स्त्री कशाप्रकारे उत्तेजित होते हे पाहून पुरुष उत्तेजित होतात. ओरल सेक्स करताना खालील भागाकडून स्त्रीचे वक्ष मनमोहक दिसतात. स्त्री जोडीदाराच्या अवयवांची गोलाई, त्यावेळी तिच्या शरीराची होणारी थरथर, मऊ व चमकणारे केस हे दृष्य पुरुषांना लोभस वाटते.

दोघेही एकाच वेळी आनंद घेऊ शकतात- पेनिट्रेशन करताना मुख्यत्वे सर्व धुरा पुरुषांच्या हाती असते. मात्र ओरल सेक्समध्ये दोन्ही जोडीदार एकाच वेळी सेक्सचा अनुभव घेऊ शकतात. यासाठी कपल्स 69 पोझिशनचा आधार घेतात. यामुळे दोन्ही जोडीदार एकाचवेळी समरस होऊन लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकतात व हीच गोष्ट पुरुषांना आवडते. (हेही वाचा: लिंगाला येणारी दुर्गंधी घालवू शकते Sex मधील मजा; जोडीदाराला खुश करण्यासाठी जाणून घ्या उपाययोजना)

ऑर्गेझमचा कालावधी वाढतो- योनी व लिंग या सेक्समध्ये बरेच पुरुषांना लगेच वीर्यस्खलन होईल याची भीती असते. त्यामुळे पुरुष सर्वात आधी फोरप्ले आणि ओरल सेक्सकडे वळतो. यामुळे स्त्रीला बराच काळ उत्तेजित ठेवणे शक्य होते व त्यानंतर पेनिट्रेशन केल्यावर तिला त्वरित परमोच्च सुख मिळू शकते. तसेच स्त्री जोडीदाराने खुप वेळा भावनोत्कोटतेचा परमोच्चबिंदू गाठलेला पाहणे पुरुषांना आवडते. ओरल सेक्स मुळे स्त्रीला पुन्हा पुन्हा ऑर्गेझम मिळतो, ज्यामुळेही कामक्रीडेचा वेळ वाढतो.

नाते मजबूत होते – ओरल सेक्स ही अशी गोष्ट आहे, जिथे तुम्ही पूर्णतः आपल्या जोडीदाराशी समरस होता. आपल्या ओठांनी जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करणे ही गोष्ट दोघांमधील जवळीक दर्शवते. स्त्री जोडीदार संकोच न करता देहभान विसरुन पुरुषांच्या सोबत शारीरिक संबधात मोकळेपणा दाखवते, तेव्हा त्या दोघांमधील नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते, अशी पुरुषांची धारणा असते. म्हणून तुम्हालाही आपल्या पुरुष जोडीदारासोबत नाते बळकट करायचे असेल तर ओरल सेक्सच्या आधार घ्यायला हरकत नाही.

(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)