Hot Sex Tips: हॉट सेक्स साठी Role Play ते BDSM सह 'या' टिप्स नेहमी करतात जादु, वाचा सविस्तर
Sex Tips (Photo Credits: File Image)

Sex Tips: सेक्स म्हणजे फक्त बाळासाठी करायची प्रक्रिया ही समज आता इतकी जुनी झालीये की बहुदा आपल्यापैकी अनेकांंनी कधी असा विचार केलाही नसेल. आणि मुळातच त्यात अडकुन राहण्याची गरज सुद्धा नाही. सेक्स हा मानसिक तणावापासुन ते शरीराच्या फिटनेस पर्यंत इतकंच नाही तर एका (तुम्हाला नीट जमला तर अनेक) परमोच्च क्षणापर्यंंतचा (Orgasm) अनुभव देऊन जातो. बर्‍याचदा एकाच पार्टनर सोबत, एकाच ठिकाणी, एकाच पद्धतीने सेक्स केल्याने थोडं फार बोअर होउ शकतं. याहीपेक्षा दोघांंसाठी हा अनुभव कमी आणि रुटीन जास्त होऊ शकतो. लॉकडाऊन मध्ये तुम्हाला कुठेही बाहेर जाता येत नसल्याने अशी समस्या तुमच्यापैकी ही अनेकांंनी भोगली असेल हो ना? पण मग आता यावर उपाय काय? जाणुन घ्यायचंय तर खाली दिलेल्या या टिप्स आवर्जुन वाचा. Spanking, Love Bite पर्यंत 'या' आयडिया तुमच्या सेक्स लाईफ करतील स्पाईस अप, नक्की वाचाच

एकत्र Porn पाहा

सेक्स आधी एखादा हॉट मूव्ही पाहणे किंवा पुस्तक वाचणे मदत करू शकते. यातून तुम्हाला आवश्यक उत्तेजना मिळतील. पॉर्न बघणे शक्य असाल तर त्यासही हरकत नाही. यामुळे तुम्हाला पार्टनरच्या Fantasies समजण्यास मदत होते. Hot Sex Tips: सेक्स च्या बोअरिंग रुटीन ला करा Bye! पार्टनर सोबत बेडरूम मध्ये खेळून पहा 'हे' सेक्सी गेम्स

बेडरुमच्या बाहेर पडा

आपल्या बेडरूमच्या बाहेर सेक्स करण्याचा प्रयत्न करा. किचन प्लॅटफॉर्म, बाथरुम, सोफ्यावर, डिनर टेबल वर सेक्स करणे हे उत्तम पर्याय आहेत.

Sex Toy

सेक्स लाईफ थोडंं स्पाईस अप सेक्स करण्यासाठी सेक्स टॉईज चा सुद्धा वापर करुन पाहु शकता. अगदी Dildo, Vibrator पासुन ते Handcuffs, Feathers इथपर्यंत सगळं काही ट्राय करु शकता.

Roleplay

तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुमच्या एखाद्या आवडत्या पात्राप्रमाणे ड्रेस घालून एका वेगळ्या परिस्थितीची कल्पना करून रोलप्ले करू शकता. Dress शक्य नसेल तर त्या पात्राप्रमाणे आपण कल्पना करुन एकमेकांंशी डर्टी बोलुन सुरुवात करा.

BDSM

बीडीएसएम मध्ये बेल्ट किंवा तत्सम वस्तुने चापट्या मारणे, कानाखाली मारणे अशा सर्व गोष्टी केल्या जातात. परंतु यामध्ये पार्टनर जखमी होईल असे काही करु नका.BDSM प्रकारात स्त्री सुद्धा डॉमिनेट करू शकते. अनेक पुरुषांना हा प्रकार अधिक आवडतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, पार्टनर तसेच डॉक्टरांशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)