प्रातिनिधिक प्रतीमा (Photo Credits: The Noun Project and File Image)

सेक्स (Sex) म्हटलं की त्यात प्रचंड शारीरिक ऊर्जा खर्च होते. त्यामुळे सेक्स दरम्यान उत्साह आणि तुमच्या शरीरात त्राण असणे गरजेचे असते. सेक्स हा एक प्रकारचा व्यायामाचाच भाग आहे. त्यामुळे यात शरीराची प्रचंड हालचाल होते. या कारणामुळे अनेकदा रोजच्या कामकाजाने दमलेले जोडपी सेक्ससाठी टाळाटाळ करतात. अशा वेळी अशाही काही सेक्स पोजिशन्स (Sex Positions) आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत नाही. याउलट तुम्हाला आराम मिळतो आणि दोघांनाही परमोच्च सुखाचा अनुभव देखील मिळतो.

यासाठी तुमच्या नेहमीच्या सेक्स पोजिशन्सपैकी अशा काही पोजिशन्स आहेत ज्यात दोघांनाही सेक्स दरम्यान आराम आणि शरीर हलके वाटते. तसेच अशा काही सेक्स पोजिशन्स आहेत ज्यात तुम्हाला कमी शारीरिक ऊर्जा खर्च करता ऑर्गेज्मचा अनुभव मिळेल.हेदेखील वाचा- Sex Tips: आपल्या पतीला सेक्ससाठी रिझविण्यासाठी महिलांनी ट्राय कराव्या 'या' थ्रिलींग गोष्टी, संभोगादरम्यान मिळेल 'Oh Yes' चा अनुभव

1. स्पूनिंग

बेडवर झोपून मागून मारलेली ही मिठी सेक्स पोझिशनचाही एक भाग आहे. त्याला स्पुनिंग असे म्हणतात. जास्त हालचाल आणि आवाज न करता अगदी आरामदायी पद्धतीने हे सेक्स करता येते. यात बेडवर तुम्ही महिलेच्या मागे झोपून संभोग करु शकता.

2. लोट्स (Lotus)

बेडवर छान बसून करण्यासारखी ही पोझिशन आहे. आणि एकमेकांसमोर बसून दोघांनी आपल्या पायाचे वेटोळे घेऊन एकमेकांना घट्ट कमरेच्या भागाकडे गुंडाळायचे असते. या पोझिशनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरच्या इतक्या जवळ असता की, तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात.

3. रिवर्स काउगर्ल सेक्स पोजीशन

या पोजिशनमध्ये पुरुष जमिनीवर सरळ झोपून त्याच्या कमरेखालच्या भागावर त्याला पाठ करुन महिला पार्टनर त्याच्यावर बसते. या सेक्सचा चांगला अनुभव मिळतो. बॉडी रिलॅक्स होते.

4. 69 सेक्स पोजिशन

यामध्ये महिला जमिनीवर झोपून तिच्यावर पुरुष जोडीदार असतो. पुरुषाचे तोंड स्त्रीच्या गुप्तांगाजवळ असते. यात स्त्री तिचे दोन्ही डोक्याच्या दिशेने वर घेते आणि हे दोघे एकमेकांसोबत ओरल सेक्स करुन Orgasm चा आनंद घेतात.

या सेक्स पोजिशन्स तुमच्या शरीरातील थकवा दूर करण्यासही मदत करतात. तसचेच तुम्हाला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा अनुभव देखील मिळेल.

(टीप- या सर्व टिप्स थोड्या Advance आहेत म्हणुन यास सल्ला समजु नये, आधी पार्टनरशी आणि गरज पडल्यास डॉक्टरशी बोलुन निर्णय घ्या)