सेक्समधील (Sex) मजा तो अनुभव टिकून राहण्यासाठी जोडप्यांमध्ये मानसिक स्वास्थ्यासोबत शारीरिक स्वास्थ्य देखील फार महत्त्वाचे असते. अनेक जोडप्यांमध्ये जास्त वजन असल्याकारणाने पुरुष वा स्त्रीला सेक्सदरम्यान चांगला अनुभव येत नाही. जड शरीरामुळे खूप लवकर आपल्या जोडीदाराला थकायला होते. अनेकदा वजनदार महिला (Heavy Weight) जोडीदारामुळे त्यांच्याशी सेक्स करताना काय काळजी घ्यावी जेणेकरुन सेक्सचा आनंद द्विगुणित होईल याबाबत नीट माहिती नसते. अशा वेळी काही सोप्या आणि हॉट पोजिशन्स तुमची ही समस्या दूर करु शकतात.
सेक्स दरम्यान जर तुमच्या महिला जोडीदार तुमच्या पेक्षा वजनाने जड असतील तर ट्राय करा या '5' हॉट पोजिशन्स (Hot Sex Positions)
1. स्पूनिंग (Spooning)
बेडवर झोपून मागून मारलेली ही मिठी सेक्स पोझिशनचाही एक भाग आहे. त्याला स्पुनिंग असे म्हणतात. जास्त हालचाल आणि आवाज न करता अगदी आरामदायी पद्धतीने हे सेक्स करता येते. यात बेडवर तुम्ही महिलेच्या मागे झोपून संभोग करु शकता. Sex Tips: Kinky Sex हा प्रकार ऐकलायत का? त्यातील 'या' ट्रिक्स आणि टिप्स तुमच्याही सेक्स लाईफ मध्ये हिट वाढवायला येतील कामी, वाचा सविस्तर
2. हायपर कनेक्टेट डॉगी (Hyper connected doggy)
यामध्ये दोघेही गुडघ्यांवर बसतात. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिला त्यांचे नितंब थोडे मागे घेऊन ती पोझीशन होल्ड करतात. हायपर कनेक्टेट डॉगी स्टाईलमध्ये साध्या डॉगी स्टाईलप्रमाणे तुमचा तुमच्या पार्टनरशी शरीराचा संपर्क तुटत नाही.
3. स्प्रेड इगल (Spread Eagle)
या पोझिशनमध्ये महिला पाठीवर झोपतात. पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलतात. पुरुषांना या पोझीशनमध्ये इन्सर्ट करणे फार सोपे जाते. कारण महिलांची व्हजायना पाय फाकवल्यामुळे उघडण्यास त्रासही होत नाही. याला थोडे आणखी इन्ट्रेस्टींग करण्यासाठी तुम्ही तुमचा हात पायाच्या दिशेने उंचावून तो बांधून ठेवा. त्यामुळे पुरुष तुमच्या अंगावर पूर्णपण झोपू शकेल. फक्त यात वजनदार महिला जोडीदाराचा पाय जास्त वेळ वर घेतल्याने दुखावणार नाही याची काळजी घ्या.
4. लेग्ज अप मिशनरी (Legs up Missonary)
या पोझिशनमध्ये सेक्स करताना महिलांवर अधिक प्रेशर येतो. पण तो प्रेशर हवाहवासा असतो. तुम्ही पाय जितक्यावेळ वर उचलून धराल तितका आनंद तुम्हाला मिळू शकेल. शिवाय पोझिशनमध्ये पेनिस इन्सर्ट करतानाही पार्टनरला त्रास होत नाही. यातही वर म्हटल्याप्रमाणे महिला जोडीदाराचा पाय जास्त वेळ वर घेतल्याने दुखावणार नाही याची काळजी घ्या.
5. मिशनरी सेक्स पोझीशन (Missonary)
या पोझिशनमध्ये दोघे समोरासमोर बसून एकमेकांना घट्ट मिठी मारून संभोग करु शकता.
वजनदार महिला जोडीदाराला तिच्या शरीरावरून त्यांना न हिणवता त्यातही आपण खूप छान पद्धतीने सेक्स करु शकतो याची त्यांना जाणीव करुन द्या. ज्यामुळे वजनदार महिलांसोबत दमदार सेक्स अनुभव तुम्हाला मिळेल. नाही का!