Sex Tips: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज खा 'ही' Love Fruits, वाचा सविस्तर
Love Fruits (Photo Credits: PixaBay)

सेक्स करताना आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी प्रत्येक जण सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे शारीरिक थकव्यामुळे कधी कधी आपली व आपल्या जोडीदाराची निराशा होते. अशा वेळी आपण अनेकदा सेक्स टॉय वा ल्युबचा वापर करतो. मात्र याने केवळ तात्पुरता आनंद मिळतो. त्यात हे सर्वांना आवडलेच असेही नाही. मुळात या गोष्टी तुम्हाला केवळ बाहेरून आंनद देतात. मात्र या ऐवजी तुम्ही काही ठराविक लव्ह फ्रूट्स (Love Fruits) खाल्ली तर याने न केवळ बाहेर मात्र तुमच्या शरीरामध्येही सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी आवश्यक घटक तयार होतात.

निसर्गाने निर्माण केलेली फळे ही कधीही शरीरासाठी चांगली असतात. तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराला सेक्सचा सर्वोत्तम अनुभव द्यायचा असेल तर पुढे दिलेली लव्ह फ्रूट्स नक्की खा

1. केळं

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि विटामिन बी चा समावेश असतो. जे तुमचे सेक्शुअल हार्मोन्स वाढवण्यास मदत करतात. केळ्याचा उपयोग सेक्स पॉवर वाढवण्यासाठीदेखील केला जातो.

2. पपई

यामधील केमिकल महिलांमधील हार्मोन्स वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात, ज्यामुळे रोमँटिक फिलिंग्ज वाढवण्यासाठीही मदत होते. How To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; जाणून घ्या नैसर्गिक घरगुती उपचार

3. स्ट्रॉबेरी

यामध्ये विटामिन सी चा समावेश असतो जे अँटिऑक्सिडंट्सचे काम करते. हे अँटि ऑक्सिडंट्स शरीरातील मांसपेशी आणि टिशूसाठी उपयुक्त ठरते.

4. अ‍ॅव्होकॅडो

यामध्ये असणारे विटामिन ई आणि बी 6 हे रोमँटिक भावना आणि एनर्जी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा

5. डाळिंब

याला फर्टिलिटीचे प्रतीक मानण्यात येते. मुख्य म्हणजे यात लोह असते जे पुरूषांच्या हार्मोन्ससाठी अनिवार्य आहे.

तुमची बोअरिंग सेक्स लाईफ इंटरेस्टिंग बनविण्यासाठी तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा. सेक्स लाईफ मध्ये क्षणिक सुखाचा आनंद घेण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणारा आनंद कधीही चांगला. नाही का!