
सेक्स (Sex) एन्जोय करण्याच्या अनेक पद्धती आहेत. फक्त उत्तम समागमच आनंद देईल असे नाही, तर अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. यातीलच एक गोष्ट म्हणजे मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स (Oral sex) किंवा ब्लोजॉब (Blowjob). अनेक स्त्रिया यासाठी तयार नसतात मात्र पुरुष पार्टनरला सेक्समध्ये खुश ठेवण्यासाठी ब्लोजॉब सारखी दुसरी गोष्ट नाही. दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर स्त्रीने ब्लोजॉब देण्यात काही गैर काही नाही. कधी कधी पुरुषाचे लिंग तोंडात घेताना स्त्रीला अवघड वाटू शकते यामुळे या गोष्टीची मजा जाण्याची शक्यता असते. ब्लोजॉब देताना स्त्रीचे दात लिंगाला लागत असतील पुरुषाचा इंटरेस्ट कमी होतो, त्यामुळे ब्लोजॉब देताना काही टिप्स फॉलो करण्याची गरज असते.
सराव स्त्रीला परिपूर्ण बनवते – होय खोटे वाटेल पण हे खरे आहे. जेव्हा पहिल्यांदा स्त्री ब्लोजॉब देत असते तेव्हा ती पूर्णतः पुरुषाला संतुष्ट करेल असे नाही. त्यामुळे स्त्रीने अनुभवातून या गोष्टी शिकायला हव्या. गरज पडल्यास व्हायब्रेटरचा वापर करून सराव करावा.
आत्मविश्वास बाळगा – स्त्रीने ब्लोजॉब देणे या कल्पनेनेच पुरुष वेडा होतो. आपण ही प्रक्रिया सुरु करण्यापूर्वीच पुरुषाच्या लिंगाला ताठरता यायला सुरुवात होते. त्यामुळे जोडीदाराची ही लैंगिक उत्तेजना टिकवून ठेवण्यासाठी आत्मविश्वास बाळगा आणि पुरुष जोडीदारास आपला सर्वोत्तम शॉट द्या.
दात वापरणे टाळा - ब्लोजॉब देताना ही फार महत्वाची गोष्ट आहे- दात वापरणे टाळा. लिंग तोंडात घेतल्यावर तोंड, जीभ आणि आपल्या लाळेचा वापर करूनच पुरुषाला आनंद द्या.
हाताचा वापर करा - ब्लोजॉब देताना फक्त आपले तोंड वापरू नका, आपले हात देखील वापरा. पुरुष पार्टनरच्या मांडीला गुदगुल्या करा किंवा लिंग तोंडात असताना त्याच्या शरीराच्या इतर भागांना स्पर्श करा, यामुळे पुरुष जास्त उत्तेजित होईल. मुख्यतः काही पुरुषांना त्यांच्या वृषणांना स्पर्श केलेले फार आवडते. (हेही वाचा: Oral Sex मुळे वाढू शकते प्रणयाची मजा; मात्र मुखमैथुन करण्याआधी घ्यायला हवी ‘ही’ काळजी)
इतर गोष्टी करा – सतत फक्त ब्लोजॉब देण्याने ही प्रक्रिया कंटाळवाणी होऊ शकते, त्यामुळे त्यासोबत इतर काही गोष्टीही करा. ब्लोजॉब देताना मध्ये हँडजॉब द्या आणि नंतर पुन्हा हळू हळू लिंगावरून जीभ फिरवून ब्लोजॉब देण्यास सुरुवात करा. पुरुषाच्या केवळ जननेंद्रिय वरच नव्हे तर अंडकोषांवरही लक्ष केंद्रित करा. थोडे अजून काही बॉल्स आणि त्या खालीही लीक करा. कदाचित पुरुषासाठी सेक्समधील ही सर्वात सुख देणारी गोष्ट ठरू शकते.
पोझिशन – कधी कधी एकाच पोझिशनमध्ये ब्लोजॉब देण्याऐवजी पुरुषाला विविध पोझिशनमध्ये ब्लोजॉब दिल्याने सेक्समधील मजा अजून वाढू शकते. यामध्ये प्रत्येकवेळी तुम्हालाच एनर्जी खर्च करण्याची गरज नाही, तर कधी कधी तुम्ही आरामात राहून पुरुष पार्टनरला स्वतःहून तुमच्या तोंडाचा हवा तसा वापर करू द्या.
मात्र लक्षात घ्या मुखमैथुन करताना लैंगिक अवयव स्वच्छ असायला हवेत. लैंगिक अवयवांना कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये.