World Chocolate Day 2019 Wishes: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting and GIFs
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

Happy World Chocolate Day 2019: वाढदिवस, सण-उत्सव किंवा कोणत्याही विशेष दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच ठरते. त्यामुळे खास क्षण गोड करण्यासाठी चॉकलेटचे खास महत्त्व आहे. इतकंच नाही तर अनेकदा एखाद्याचा रुसवा काढण्यासाठी किंवा एखाद्याला खुश करण्यासाठी देखील चॉकलेट दिले जाते. त्याचबरोबर चॉकलेट न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण चॉकलेटचा मनसोक्त आनंद घेतात. आता तर चॉकलेट विविध स्वरुपात उपलब्ध आहे. म्हणजे चॉकलेटचे विविध प्रकार आहेतच. त्याचबरोबर चॉकलेट केक, पेस्ट्री, डोन्टस, आदी.

तर यंदाच्या जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ही शुभेच्छापत्रं, संदेश, GIFs शेअर करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा दिवस गोड करा...

True Happiness will only

be found in true love

But a chocolate can deliver it

Happy World Chocolate Day!

1
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

Lovely Chocolate and Lovely You

Lovely are the things you do

But Loveliest the Friendship of the Two

One is Me and The other is You.

Happy World Chocolate Day!

2
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट

तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

3
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

नातं हे Chocolate सारखं असावं..

कितीही भांडणं झाली तरी

एकमेकांत गोडवा ठेवणारं...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

4
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,

Chocolaty शुभेच्छा…

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

5
Happy World Chocolate Day 2019 (Photo Credits: File Photo)

GIF's

 

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

पण तुम्हाला ठाऊक आहे का? की या चॉकलेटची निर्मिती कशी झाली? तर अमेरिकेत चॉकलेटचा शोध लागला. खरंतर या संदर्भात वेगवेगळी मते आहेत. 4000 वर्षांपूर्वी चॉकलेटची निर्मिती झाली असे काहीजण म्हणतात. तर काहीजण चॉकलेटची उत्पती 2 हजार वर्षांपूर्वी झाली असे मानतात.

चॉकलेटच्या निर्मितीबाबत अनेक मते असली तरी आपले आपल्या सर्वांना चॉकलेट खाणे आवडते. तर मनसोक्त चॉकलेटचा आनंद घ्या आणि आजचा चॉकलेट डे मजेत सेलिब्रेट करा. हॅप्पी चॉकलेट डे!