Vat Purnima 2022 Mehndi Designs: वट पौर्णिमेला वट सावित्री म्हणूनही ओळखले जाते आणि विवाहित हिंदू स्त्रिया हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विवाहित महिलांसाठी वट पूर्णिमेचा सण महत्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, हे व्रत केल्यावर पतीला दिर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच पुढच्या सात जन्मासाठी त्या स्त्रिला तोच पती मिळतो. अशी धारणा आहे. वट पौर्णिमेचा व्रत विवाहित स्त्रियांसाठी असतो. व्रतच्या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. शृंगाराचा भाग म्हणून स्त्रिया हातावर मेहेंदी काढतात. तुम्ही सुद्धा हटके मेहंदी डिझाईनच्या शोधात असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुमच्यासाठी काही हटके मेहंदी डिझाईन घेऊन आलो आहोत. हे देखील वाचा:
मेहेंदी डिझाईन:
वटपौर्णिमेनिमित्त काढा या खास मेहंदी डिझाईन्स -
खास मेहंदी डिझाईन्स -
खास मेहंदी डिझाईन्स -
दरम्यान, या खास व्हिडिओंच्या मदतीने तुम्ही वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हाता-पायांवर मेहंदीचे आकर्षक डिझाईन्स कडू शकतात. ही वट पूर्णिमा आपल्यासाठी शुभ आणि आपल्या विवाहित जीवनात आनंद आणेल अशी अपेक्षा करतो.