Tiranga DP Images for Free Download Online: भारताचा राष्ट्रध्वज  Facebook, WhatsApp, Instagram वर डीपी ठेवण्यासाठी खास फोटोज!
Indian national flag (File and Representative Image)

भारताचा यंदा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day Of India) साजरा होत आहे. देशाने 26 जानेवारी 1950 दिवशी संविधान स्विकारलं. देशात दरवर्षी 26 जानेवारी दिवशी राष्ट्रीय सण साजरा केला जातो. प्रत्येकासाठी या दिवसाचं खास महत्त्व आहे. देशाप्रति विविध माध्यमातून अभिमान व्यक्त केला जातो. मग यंदाच्या प्रजासत्ताक दिनी तुम्हांला सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपल्या देशाप्रति भावना व्यक्त करायच्या असतील तर X, Facebook, Instagram, Telegram वर तुमचा डीपी तुम्ही तिरंगा म्हणून ठेवू शकता. त्यासाठी खालील तिरंग्याच्या फोटोंचा तुम्ही वापर करू शकता. हे फोटोज डाऊनलोड करून तुम्ही तुमचा डीपी बदलू शकता.

गल्लीपासून दिल्ली पासून प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले जाते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आनंदात साजरा केला जातो. दिल्लीतही राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन केल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. Republic Day Of India 2024: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी WhatsApp, Facebook, Twitter, Instagram Account वर तिरंगा Profile Picture म्हणून कसा ठेवाल? 

भारतीय झेंड्याचे फोटोज

Indian national flag (File and Representative Image)
Flag | File Image
Flag | File Image
Flag | File Image

भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याने झेंड्याशी निगडीत दिलेल्या नियमांचेही पालन करणं ही भारतीयांची जबाबदारी आहे. चुकूनही झेंड्याचा अवमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानीने बनवला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते.