Shravan Mehndi Design: श्रावणमध्ये येणाऱ्या खास सणांसाठी हटके मेहेंदी डिझाईन, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ
Mehndi (Photo Credits: Just Mehndi, F Sheth Mehndi Designs YouTube)

Shravan Mehndi Design:  श्रावण महिना आजपासून सुरु झाला आहे. तर सांगता शनिवार 27 ॲागस्ट 2022 रोजी होणार आहे. हिंदू महिन्यात श्रावण महिन्याचे खूप महत्व असते. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. सण, समारंभांनी, व्रत-वैकल्यांनी भरलेल्या  श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खास असतो. श्रावण महिन्यात नागपंचमी, मंगळागौरी इत्यादी सण असतात. दरम्यान प्रत्येक सणाला शृंगाराचा भाग म्हणून हातावर मेहेंदी काढणे स्त्रियांसाठी विशेष असते. हिंदू धर्मात हातावर मेहेंदी काढणे शुभ मानले जाते, त्यामुळे प्रत्येक समारंभासाठी स्त्रिया हातावर सुंदर मेहेंदी काढून हाताची शोभा वाढवता. श्रावण महिन्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही हटके मेहेंदीचे डिझाईन घेऊन आलो आहोत. [ हे देखील वाचा: Shravan Masarambh 2022 Images: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings द्वारा शेअर करून द्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा]

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओमध्ये दिलेली डिझाईन झटपट काढून होतील आणि तुमच्या हाताची शोभा आणखी वाढवतील. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या पवित्र सणांनिमित्त हातावर मेहेंदी असावी, कारण शृंगाराचा भाग म्हणून हिंदू धर्मात मेहेंदीला खूप महत्व आहे.