Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म दिन हा महाराष्ट्रात 'शिवजयंती' म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. दरम्यान, जगभरात शिवजयंतीचे खूप महत्व असते, तमाम हिंदू बांधवांसाठी शिवजयंती हा उत्सावापेक्षा कमी नसतो. दरम्यान, शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status, Quotes, Images शेअर करून तुम्ही शिवजयंती साजरी करू शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शिवजयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. [ हे देखील वाचा: Shivgarjana Lyrics in Marathi: जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ ]
पाहा, शुभेच्छा संदेश
तुम्ही शुभेच्छा संदेशच्या माध्यमातून तुम्ही शिव जयंतीच्या खास शुभेच्छा संदेश देऊ शकता, वर दिलेले शुभेच्छा संदेश तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता, तुम्ही प्रियजनांना हे संदेश पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करू शकता.