Tricolour Rangoli {Credit: File Photo}

Independence Day 2023 Decoration Ideas: ऑगस्ट महिना म्हटलं की आठवतो स्वातंत्र दिन.  यादिवशी सगळीकडेच झेंडा वंदनाचा कार्यक्रम होत असतो. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो. तुम्ही कधी स्वातंत्र्यदिनाच्या सजावटीबद्दल उत्साही झाले का? स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला जाण्याच्या आणि सर्व सणांचा आनंद लुटण्याच्या  लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत करत असतात. जसजसे आपण वय वाढतो तसतसे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सजावटीचे किंवा सणांचे अधिक गहन महत्त्व माहिती मिळते. स्वातंत्र दिन हा एकत्रित येवून साजरा केला जातो. शाळा, ऑफिस, कॉलेज मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाते त्यावेळी सजावटीचा प्रश्न निर्माण होता. स्वातंत्र्यदिनाची कोणतीही सजावट “तिरंगा” शिवाय अपूर्ण आहे.

आम्‍ही स्‍वातंत्र्य दिनाच्‍या सजावटीच्‍या विविध कल्पना घेवून आलो आहोत, व्हिडिओ पाहून तुम्ही ही अश्या प्रकारे ऑफिस सजवू शकता. घर, ऑफिस, शाळा, कॉलेज मध्ये अश्या प्रकारंच सुंदर डेकोरेशन करू शकता. देशभक्तीचा उस्ताह वाढवण्यासाठी सजावच करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यातून एक आगळा वेगळा संदेश देवू शकता. तिरंगाचा वापर करत महत्तवपुर्ण असे सजावटी करा.

1. साधा सोपा पर्याय - तिरंगा तोरण

2. तीन रंगाचे पेपर वापरून फ्लॉवर बनवून डेकारेशन करणे

3. शाळे, कॉलेज, ऑफिस बोर्डवर डेकोरेशनच्या विविध कल्पना

4. स्वातंत्र्य दिनी रंगोळी काढून सजवा