
Happy Holi: मराठीतील शेवटचा महिना फाल्गुन आणि फाल्गुन पौर्णिमेला येणार सण म्हणजे 'होळी.' होळीला पानं, काट्या कुट्या एकत्र करून जाळली जातात. या दहनात मनातील दुःख, त्रास, वाईट विचार, प्रकृती यांचे दहन करावे आणि नात्यातील दुरावा, गैरसमज दूर करुन नव्याने एकत्र यावे, असा या सणामागिल उद्देश असतो. होळी सणाच्या अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात. हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?
या होळी दहनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश..........
१) होळी दहनात जाळून टाका
तुमची दुःखे, ताण, त्रास
होळी दहनाच्या शुभेच्छा!
२) होळी ज्वाळांनी
पवित्र होवो तुमचे मन
होळी रंग
रंगीत करो तुमचे जीवन
होळी दहनाच्या शुभेच्छा!
३) होळी दहनात जळून जावू दे
दृष्ट, वाईट विचार अन् प्रवृत्ती
होळी दहनाच्या शुभेच्छा!
GIF
होळी शुभेच्छा संदेश:
होळीचे स्टिकर्स तुम्ही प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करु शकता. तसंच अनेक अॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला स्टिकर्स पॅक्स ऑफर होतील. येथे क्लिक तुम्ही काही स्टिकर्स डाऊनलोड करु शकता. होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
हे शुभेच्छा संदेश पाठवून तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना पाठवून होळीचा सण साजरा करा.