Happy Hindi Diwas 2020 Wishes: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात वेगळ्या धर्माचे, वेगळ्या संस्कृतीचे तसेच वेगवेगळ्या भाषेचे लोक राहतात. मात्र या भाषांमध्ये हिंदी या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये 4 थ्या क्रमांकावर आहे. यामुळे या भाषेचा मान राखण्याप्रती आणि याचा गौरव करण्यासाठी भारतात 14 सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिवस' (Hindi Diwas)म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या सावट असल्यामुळे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना या दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
त्यासाठी नक्कीच तुमची बोटे मोबाईलमध्ये हिंदी दिनाचे शुभेच्छा संदेश शोधू लागतील. आपल्या आप्तलगांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खास हिंदीतून संदेश
हिंदी है तो हैं हम,
बिन हिंदी क्या हैं हम,
हिंदी से बढ़ती देश की शान,
इससे ही होगा हमारा सम्मान.
हैप्पी हिंदी दिवस
हिंदुस्तान की शान है हिंदी,
हर हिंदुस्तानी की पहचान है हिंदी,
एकता की अनुपम परंपरा है हिंदी,
हर दिल का अरमान है हिंदी.
हिंदी दिवस की शुभकामनाएं
हिंदी की बिंदी को,
मस्तक पे सजा कर रखना है,
सर आंखो पे बिठाएंगे इसे,
यह भारत मां का गहना है.
हिंदी दिवस की शुभकामनाएं
हेदेखील वाचा- Hindi Diwas 2020: ‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार
हम सबका अभिमान हैं हिंदी,
भारत देश की शान हैं हिंदी.
हैप्पी हिंदी दिवस
हिंदी को आगे बढ़ाना है,
उन्नति की राह पर ले जाना है,
केवल एक दिन ही नहीं हमें,
नित हिंदी दिवस मनाना है.
हैप्पी हिंदी दिवस
हिंदी भाषेतील हे शुभेच्छा संदेश वाचून कोणत्याही भारतीयाचे छाती अभिमानाने फुलून येईल. विविध भाषांनी समृद्ध असलेल्या या देशातील राष्ट्रभाषेची महती सा-या जगभरात पोहोचण्यासाठी या भाषेचा मान राखणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक देशवासियाने हिंदी भाषेचा मान राखलाच पाहिजे.