Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन वीक (Valentine Week ) सुरु झाला असून आजचा पाचवा दिवस म्हणजेच 11 फेब्रुवारीला सर्वत्र 'प्रॉमिस डे' (Promise Day)साजरा केला जातो. या दिवशी कपल्स आपल्या प्रियकराला आयुष्यात पदोपदी तुझ्यासोबतच राहीन, तुला कधी दुखवणार नाही अशी वचने देत गोड नात्याला अधिक मजबूत बनविण्यासाठी पाठबळ देतात.
तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतात त्याला आयुष्यात कधीच विसरु नका. तर यंदाच्या प्रॉमिस डे च्या दिवशी त्यांना महत्वाचे स्थान मानून आनंदित करा. पण त्याआधी WhatsApp Stickers, SMS, Facebook Greetings पाठवून प्रियकराला आनंदित करा. (हेही वाचा-Promise Day 2019: व्हेलेंटाईन वीक मधील 'प्रॉमिस डे'चं सेलिब्रेशन का आणि कसं असतं?)
आजन्म साथ देशील असे वचन दे मला,
नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला
सोडून कधी जाऊ नकोस तु मला,
मी आयुष्यभर साथ देईन तुला
Happy Promise Day!
वाऱ्याची कोमल झुळुक म्हणून माझ्या आयुष्यात आलीस
मला प्रेमाच्या नशेत बुडवून तु गेलीस
तुच दिसते मला आता सर्वत्र
साथ हवी आहे मला आता तुझी आजन्म
Happy Promise Day!
वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील
कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील
कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील
Happy Promise Day!
समुद्राच्या लाटेप्रमाणे माझ्यासोबत सदैव तरंग रहा
सुर्यास्तासारखा विश्वास माझ्यावर ठेवत रहा
येतील नवे अनेक दिवस आपल्या आयुष्यात ही
ज्यात तुच असशील प्रकाशाची वाट माझ्यासाठीच
Happy Promise Day!
प्रत्येक जन्मी तुझ्यासारखी व्यक्ती आयुष्यात मला लाभो
असाच प्रेमाचा वर्षाव सदैव माझ्या आयुष्यात करत राहो
पावलांवर पाऊल ठेवत येईन तुझ्यापाशीच
अन् एका क्षणात मिठीत विरुन जाशील माझ्यापाशीच
Happy Promise Day!
Happy Promise Day WhatsApp Status
Happy Promise Day GIF Images
प्रॉमिस डे दिवशी प्रेमवीर खऱ्या प्रेमाची साक्ष देत एकमेकांना आयुष्यभर साथ देईन असे वचन देतात. त्यामुळे दिलेले वचन हे फक्त या दिवशीच पाळायचे नसते तर आयुष्याच्या पदोपदी आपल्या पार्टनरला दिलेल्या वचनाचे पालन असते.