Happy Maghi Ganesh Jayanti 2020 Images: माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा देताना मराठी HD Greetings, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन बाप्पाच्या भक्तांचा दिवस करा खास
Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

Maghi Ganesh Jayanti 2020 Marathi Wishes: आज 28 जानेवारी रोजी देशभरात माघी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती (Ganesh Jayanti) दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू पुराणानुसार माघ शुक्ल चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. गणेश भक्तांसाठी खास असलेल्या माघी गणेश चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी दिवशी बाप्पाच्या जन्म सोहळ्याच्या शुभेच्छा फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करून माघी गणेशोत्सवाचा (Maghi Ganeshotsav) चा आनंद द्विगुणित करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही शोधाशोध करावे लागू नये याची सोय आम्ही केलेली आहे. तुमच्या प्रिय व्यक्ती, मित्रमैत्रिणींना 'गणेश जयंती'च्या निमित्त , ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wishes, च्या माध्यमातून सणाच्या शुभेच्छा देऊ शकाल. Maghi Ganesh Jayanti 2020: गणेश जयंती निमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंंदिरातील गणेश जन्म सोहळा इथे पहा लाईव्ह

अलीकडे मोठमोठे मॅसेज पाठवून इतरांचा वेळ घालवण्यापेक्षा अगदी मोजक्या शब्दात शुभेच्छा दिल्यास अधिक फायद्याचे ठरते, अशाच काही फ्री टू डाउनलोड HD Images आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत, या शुभेच्छा डाउनलोड करून तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा पाठवायला विसरू नका.

माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

माघी गणेश जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा

Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!

Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

माघी गणेशोत्सव निमित्त मनापासून शुभेच्छा

Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

Maghi Ganesh Jaynti Wishes (Photo Credits: File Photo)

यंदा गणेश जयंतीचा मुहूर्त 28 जानेवारी दिवशी सकाळी 8.23 पासून 29 जानेवारी पर्यंत रात्री 10. 46 पर्यंत आहे. त्यामुळे या वेळेदरम्यान गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जाऊ शकतो. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ते पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर या ठिकाणी या जयंती निमित्त खास सोहळा आयोजित केला गेला आहे. गणेश जयंती निमित्त तुम्हा सर्व वाचकांना लेटेस्टली परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!