Happy Eid Mubarak (Photo Credits-File Photo)

Happy Eid Mubarak 2019 Wishes: रमजानच्या पाक महिन्यात जवळजवळ महिनाभर रोजा ठेवल्यानंतर ईदचा उत्साह साजरा केला जातो. रोजा ठेवलेले मुस्लिम बांधव चांद दिसल्यावर ईदचा सण आनंदाने साजरा करत रमजानला अलविदा करतात. या सणाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मुस्लिम बांधवर जोरदार तयारी करतात. खरंतर जगभरातील मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना रोजा ठेवतात आणि अल्लाह याच्याकडे प्राथर्ना करतात. त्यानंतर ईद-उल-फितर या दिवशी मुस्लिम बांधव सर्व राग-द्वेष विसरुन जात एमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.

या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना आणि आपल्या खास व्यक्तीला ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून खास हिंदी-मराठी Whats App Stickers, Facebook Greetings,SMS, Wallpapers पाठवून आजच्या दिवसाचा आनंद साजरा करा!

>ईद लेकर आती है ढेर सारी खुशियां,

ईद मिटा देती है इंसानों में सारी दूरियां,

ईद है खुदा का एक नायाब तबारोक,

इसलिए कहते हैं ईद मुबारक.

ईद मुबारक

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

>ऐ चांद उनको मेरा ये पैगाम कहना,

खुशी का दिन और हंसी की शाम कहना,

जब भी देखें वो तुझे,

मेरी तरफ से उनको ईद मुबारक कहना.

ईद मुबारक !

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

>चुपके से चांद की रौशनी छू जाए आपको,

धीरे से ये हवा कुछ कह जाए आपको,

दिल से जो चाहते हो मांग लो खुदा से,

हमारी दुआ है इस ईद वो मिल जाए आपको.

ईद मुबारक !

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

>धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची…

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची

ईद मुबारक!

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

रमजान ईद च्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा…

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…

आमीन!

ईद मुबारक!

(Eid Mubarak 2019: रमजान ईद निमित्त सौंदर्य खुलवण्यासाठी खास, ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स, पहा Videos)

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

>ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ईद मुबारक!

Happy Eid Mubarak 2019 Wishes (Photo Credits-File Photo)

तर व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच रमजान हा मुस्लिम कॅलेंडरनुसार नववा महीनामध्ये येतो. या पाक महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव 30 दिवस सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवतात. दरम्यान रमजानवेळी अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडले जातात असे मानले जाते. त्याचसोबत या दिवसात प्रत्येक दुआ अल्लाहकडून कबूल केली जाते.