BSF Raising Day । File Image

भारतामध्ये Border Security Force Raising Day हा 1 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बीएसएफ जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सीमेवर बीएसएफ जवान तैनात असतात त्यांच्यावर सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी असते. बीएसएफ ची स्थापना 1965 मध्ये झाली होती. राजस्थान च्या वाळवंटापासून हिमालयाच्या बर्फाच्छादित भागामध्ये बीएसएफ जवान तैनात असतात. स्मगलिंग पासून अगदी क्रॉस बॉर्डर घुसखोरी देखील रोखण्याची जबाबदारी आहे. सीमा सुरक्षा दल हा जगातील सर्वात मोठे सुरक्षा दल आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे दल कार्यरत असते मग त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी WhatsApp, Facebook Messages, Wishes, HD Images शेअर करून या दिवशी बीएसएफ जवानांना सलाम करा. Indian Army Shoots Pak Intruder: जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा .

बीएसएफ जवानांना सलाम

BSF Raising Day । File Image
BSF Raising Day । File Image
BSF Raising Day । File Image
BSF Raising Day । File Image
BSF Raising Day । File Image

आता सुरक्षा दलात काळानारूप अनेक बदल झाले आहेत. यामध्ये  तांत्रिक आणि आधुनिक बदल होत गेले. आज हे दल सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह आधुनिक शस्त्रांस्त्रांसह कार्यरत आहे. या सेवांचा सीमेच्या रक्षणासाठी फार उपयोग होतो. या BSF दलाला आणि देशाची त्यांच्या अमूल्य योगदानाला लेटेस्टलीचा सलाम!