International Women’s Day 2020: आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. देशात विविध ठिकाणी या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुगलनेदेखील खास डूडलच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्हिडिओ समर्पित केला आहे. गुगलने या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, याचे उदाहरण दिले आहे. विविध क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या पिढ्यांच्या महिला या गुगल डुडलमध्ये पाहायला मिळत आहेत.
या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील महिलांना 'जागतिक महिला दिन 2020' च्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - International Women’s Day 2020: आपल्या खास Doodle च्या माध्यमातून Google ने दिल्या 'जागतिक महिला दिन 2020' च्या शुभेच्छा)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट -
अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर, मैं सभी महिलाओं को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।
यह दिवस, समाज, देश एवं विश्व के निर्माण में महिलाओं की महत्वपूर्ण भूमिका तथा अथक प्रयासों के लिए, उनके प्रति सम्मान प्रदर्शित करने का अवसर है।
— President of India (@rashtrapatibhvn) March 8, 2020
गृहमंत्री अमित शहा -
Greetings on International Women’s Day.
I bow to the Naari-Shakti who have time and again played a defining role in shaping and nurturing our society. Women have always been the torch bearers of our lives, their selflessness and sacrifices in any role cannot be put in words. pic.twitter.com/1ahzlcktu4
— Amit Shah (@AmitShah) March 8, 2020
संरक्षण मंत्री रामनाथ सिंह -
नारी शक्ति के बिना राष्ट्र शक्ति अधूरी है।महिलायें भारत की रक्षा शक्ति का अभिन्न अंग हैं। भारत की सेनाओं में उनका प्रतिनिधित्व लगातार बढ़ रहा है। अपनी प्रतिभा और क्षमता के बल पर वे हर बुलंदी को छूने की हिम्मत और हौसला रखती हैं। #SheInspiresUs @adgpi @IAF_MCC @indiannavy pic.twitter.com/ZbwYwMN83M
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 8, 2020
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार -
सर्वच क्षेत्रांतील सर्वांगीण विकासासाठी महिलांचे योगदान आणि एकूणच स्त्री-शक्तीची प्रचीती याचे भान समाजात येत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या स्त्री-शक्तीला मनपूर्वक सलाम!#WomensDay#महिलादिवस pic.twitter.com/rigknFQE5C
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार -
Today, women have broken all stereotypes & made their mark in each & every field. Let’s ensure equality in all walks of life & give equal opportunity and support to empower women all over.#InternationalWomenDay2020 pic.twitter.com/JlLEDlvoDu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 8, 2020
महाराष्ट्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे -
जागतिक महिला दिनी स्त्री-शक्तिला माझा सलाम!#WomensDay2020 #WomensDay #womenday pic.twitter.com/T3KQcwHtJn
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 8, 2020
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक -
This International Women's Day let us take a moment to recognize, commemorate & celebrate the real architect's of our society, the unsung heroes, the shapers, the pillars of family & our livelihood.
Happy International Women's Day. #HappyWomensDay2020 #WomensDay2020 #WomensDay pic.twitter.com/amaqZ3Y9yi
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 8, 2020
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! महिला दिनानिमित्त आज प्रत्येक महिलेने शपथ घ्यावी कि मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही आणि करू देणार नाही. मुलगा व मुलगी यामध्ये भेदभाव करणार नाही तसेच दुसऱ्या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करणार नाही#InternationalWomensDay pic.twitter.com/aPklmWy75H
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 8, 2020
अशाप्रकारे महिलांप्रति अभिमान व्यक्त करत देशातील अनेक दिग्गजांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-शक्तीला मनपूर्वक सलाम केला आहे. आज या दिवसाचं औचित्या साधून जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जगातील दिग्गज नेत्यांकडून आज महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.