संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरला होणार सुरु
संसदीय हिवाळी अधिवेशन (Photo Credits: PTI)

यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर रोजी चालू होणार आहे. तसेच या अधिवेशनाचे कामकाज येत्या 8 जानेवारी 2019 या काळात पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

संसदीय कामकाज समितीने या हिवाळी अधिवेशनाकडून या कामाचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी हे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये चालू होणार आहे. परंतु प्रत्येक वेळी हे अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात चालू होते. मात्र पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमुळे यंदाचे संसद अधिवेशनसाठी वेळ लागत आहे.