Lok Sabha Elections 2024 : २०२४ लोकसभा निवडणूकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने चांगली कंबर कसली आहे. नुकतीच भाजपकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigners) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi), जे.पी.नड्डा, (J P Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशमधून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नावाचा समावेश आहे. तर, महाराष्ट्रातून स्टार प्रचारकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) यांचा समावेश आहे. (हेही वाचा : Shiv Sena (UBT) Candidate List: शिवसेना (UBT) उमेदवारांची यादी जाहीर, अनिल देसाई, अरविंद सावंत, यांच्यासह प्रमुख चेहरे मैदानात; कट्टर नेत्यांना संधी)
तीन राज्यातून ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगालसाठी (West Bengal) या राज्याचा समावेश आहे. त्यामुळे आता या सर्व दिग्गजांवर राष्ट्रीय पातळींवर पक्षाची मोठी जबाबदारी असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. (हेही वाचा :Nagpur Lok Sabha Constituency साठी आज Nitin Gadkari गडकरी भरणार अर्ज)
लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे
Lok Sabha Elections 2024: PM Modi, Amit Shah, JP Nadda, Yogi Adityanath in BJP's list of star campaigners for Bihar, Madhya Pradesh and West Bengal. pic.twitter.com/q2Vb56AUID
— Press Trust of India (@PTI_News) March 26, 2024
बिहार राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी
2. जे.पी.नड्डा
3. राजनाथ सिंह
4. अमित शाह
5. नितीन गडकरी
6. योगी आदित्यनाथ
7. विनोद तावडे
8. सम्राट चौधरी
9. विजय कुमार सिन्हा
10. गिरीराज सिंह
11. नित्यानंद राय
12. अश्विनीकुमार चौबे
13. दीपक प्रकाश
14. सुशील कुमार मोदी
15. नागेंद्रनाथ त्रिपाठी
16. भिखुभाई दलसानिया
17. संजय जयस्वाल
18. मंगल पांडे
19. रेणू देवी
20. प्रेम कुमार
21. स्मृती ईराणी
22. मनोज तिवारी
23. सय्यद शाहनवाज हुसेन
24. नीरज कुमार सिंह
25. जनक चमर
26. अवधेश नारायण सिंह
27. नवल किशोर यादव
28. कृष्ण नंदन पासवान
29. मोहन यादव
30. मनन कुमार मिश्रा
31. सुरेंद्र मेहरा
32. शंभू शरण पटेल
33. मिथिलेश तिवारी
34. राजेश वर्मा
35. धर्मशाला गुप्ता
36. कृष्णकुमार ऋषी
37. अनिल शर्मा
38. प्रमोदकुमार चंद्रवंशी
39. निवेदिता सिंह
40. निक्की हेम्ब्रोम
मध्य प्रदेश राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी
2. जे.पी.नड्डा
3. राजनाथ सिंह
4. अमित शाह
5. नितीन गडकरी
6. शिव प्रकाश
7. डॉ. मोहन यादव
8. विष्णु दत्त शर्मा
9. महेंद्र सिंह
10. सतीश उपाध्याय
11. सत्यनारायण जातिया
12. जगदीश देवडा
13. राजेंद्र शुक्ला
14. शिवराज सिंह चौहान
15. भूपेंद्र पटेल
16. ज्योतिरादित्य सिंधिया
17. वीरेंद्रकुमार खाटिक
18. फग्गनसिंह कुलस्ते
19. स्मृती ईराणी
20. योगी आदित्यनाथ
21. भजनलाल शर्मा
22. देवेंद्र फडणवीस
23. केशव प्रसाद मौर्य
24. हिमंता बिस्वा सरमा
25. विष्णु देव साई
26. हितानंद
27. प्रल्हाद पटेल
28. कैलाश विजयवर्गीय
29. जयभान सिंह पवैया
30. राकेश सिंह
31. लालसिंग आर्य
32. नारायण कुशवाह
33. तुलसी सिलवट
34. निर्मला भुरिया
35. ऐदल सिंह कंसाना
36. गोपाल भार्गव
37. नरोत्तम मिश्रा
38. सुरेश पचौरी
39. कविता पाटीदार
40. गौरीशंकर बिसेन
पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक
1. नरेंद्र मोदी
2. जे.पी.नड्डा
3. राजनाथ सिंह
4. अमित शाह
5. योगी आदित्यनाथ
6. हिमंता विश्व सरमा
7. मानिक साहा
8. अर्जुन मुंडा
9. सुनील बन्सल
10. मंगल पांडे
11. अमित मालवीय
12. निसिथ प्रामाणिक
13. सतपाल महाराज
14. स्मृती ईराणी
15. मुख्तार अब्बास नक्वी
16. सुकांता मजुमदार
17. सुवेंदू अधिकारी
18. शंतनू ठाकूर
19. स्वप्न दासगुप्ता
20. दिलीप घोष
21. राहुल सिन्हा
22. मिथुन चक्रवर्ती
23. देबश्री चौधरी
24. समिक भट्टाचार्य
25. नागेंद्र रॉय
26. दिपक बर्मन
27. जगन्नाथ चट्टोपाध्याय
28. मफुजा खातून
29. सुशील बर्मन
30. सुकुमार रॉय
31. निखिल रंजन डे
32. मिहीर गोस्वामी
33. मालती रवा रॉय
34. डॉ. शंकर घोष
35. जोयल मुर्मू
36. गोपालचंद्र साहा
37. सद्रथ तिर्की
38. रुद्रनील घोष
39. अमिताव चक्रवर्ती
40. सतीश धोंड