Punjab University PC TW

Cockroaches in Food: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठामधील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याने मागवलेल्या अन्नामध्ये झुरळ सापडले आहे आणि शिळे अन्न दिले जात असल्याचे उघडकीस आले आहे. एकाने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात पीठात, नुडल्समध्ये झुरळ असल्याचे दिसत आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरक्षेतेवर चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा-वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये प्रवाशाला आढळले मृत झुरळ; IRCTC ने माफी मागितली (See Pics)