रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांनी कार्यरत असलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
मात्र सरकारसोबत त्यांचे काही वाद झाले असल्याच्या नंतर हा उर्जित पटेल यांनी निर्णय घेतला असल्याचे ही बोलले जात आहे.उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला.
RBI Governor Urjit Patel Resigned with immediate effect. pic.twitter.com/m8aseJTN0a
— Jitender Singh Barna (@js_barna) December 10, 2018
Reuters: Reserve Bank of India (RBI) Governor Urjit Patel steps down pic.twitter.com/PxXQmWCzmN
— ANI (@ANI) December 10, 2018
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....