अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज एजीएमद्वारे त्यांच्या कंपनीच्या भागधारकांना संबोधित केले. यावेळी हिडनबर्ग अहवालावर (Hindenburg Report) त्यांनी आरोप केले. ते म्हणाले की लक्ष्यित चुकीच्या माहितीद्वारे आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या प्रतिनिधीत्वावर हा मुद्दाम केलेला हल्ला होता. जेणेकरून आमच्या स्टॉकची किंमत कमी होईल. हा अहवाल आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण प्रयत्न होता असे त्यांनी म्हटले.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | "...The report was a combination of targeted misinformation and discredited allegations. The majority of them dating from 2004 to 2015. They were all settled by authorities at that time. This report was a deliberate and malicious attempt aimed at damaging our… pic.twitter.com/yEH5r3Duff
— ANI (@ANI) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)