भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन झालं आहे. त्या तमिळनाडूच्या गर्व्हनर देखील होत्या. Live Law,च्या रिपोर्टनुसार फतिमा यांची सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. आज 96 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. महिलांसाठी त्या आदर्श आहेत. १९८९ मध्ये या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. ३ ऑक्टोबर १९९३ रोजी त्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (भारत) चे सदस्य बनवण्यात आले होते.
पहा ट्वीट
First woman judge of Supreme Court and former TN Governor Justice Fathima Beevi dead
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)