Delhi Metro Suicide Video: दिल्ली मध्ये INA Metro Station समोर उडी मारून 30 वर्षीय तरूणाची आत्महत्या (Viewer Discretion Advised)
दिल्ली मेट्रो । Twitter

दिल्ली (Delhi) मध्ये सुमारे 30 वर्षाच्या तरूणाने INA Metro Station समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. यामध्ये त्याचा जीव गेला. ही घटना शनिवार 27 जानेवारीची आहे. दरम्यान मृत तरूणाचं नाव दिल्ली मध्ये सुमारे 30 वर्षाच्या तरूणाने INA Metro Station समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. यामध्ये त्याचा जीव गेला. ही घटना शनिवार 27 जानेवारीची आहे. दरम्यान मृत तरूणाचं नाव Bhupinder Singh आहे. तो Satya Niketan चा रहिवासी आहे. हा आत्महत्येचा प्रयत्न स्टेशन वरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Samaypur Badli कडे जाणार्‍या मेट्रो ट्रेन समोर त्याने प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून उडी मारली आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना या आत्महत्येची माहिती देणारा फोन कॉल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आला होता. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. हे देखील नक्की वाचा: Suicide Attempt Video: दिल्ली मेट्रो ब्रिजवरून उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण .

दिल्ली मेट्रो समोर आत्महत्या

तरूणाची ओळख स्मार्ट फोनवर आलेल्या शेवटच्या कॉलच्या माहितीवरून लावण्य्यात आली. दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ तरूणाचा मृतदेह नजिकच्या रूग्णालयात शवागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. अद्याप या तरूणाने असं आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचललं हे समोर आलेले नाही पण पोलिसांचा तपास-चौकशी सुरू आहे.