Suicide Attempt Video: दिल्लीत एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक महिला मेट्रो ब्रिजवरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, हे पाहताच दिल्ली पोलिसांनी महिलेडे धाव घेत तीला बाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मेट्रो पुलाच्या रेलिंगजवळ तरुणी दिसत आहे.तिच्या हातात फोन आहे. ती फोनवर कुणाशी तरी वाद घातल असल्याचे दिसत आहे. उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना मागून दिल्ली पोलिस आणि मेट्रो अधिकारी येतात आणि तीला वाचवण्यात येत.
#Delhi- Girl was jumping from the track of metro station.. police saved her. #delhimetro #delhigirls #DelhiGovernment #Delhi #METRO4D #Metro #दिल्ली #दिल्लीमेट्रो #दिल्लीमैट्रो pic.twitter.com/4sM7nPva4t
— Arun Gangwar (@AG_Journalist) December 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)