Indian Railway : हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस (Hatia-Ernakulam Express) ट्रेनवरील भाषांतरीत नामफलकाचा फोटो व्हायरल झाला आहे. हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम (Malayalam) भाषांमध्ये स्टेशनची नाव लिहीण्यात आली होती. ‘हटिया’ शब्दाचे भाषांतर ‘कोलापथकम’ (मर्डरर) म्हणून करण्यात आलं आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय रेल्वेवरील नाम फलकात अशा प्रकारे चूक झाल्याने नागरिक आशर्चय व्यक्त करत आहेत. हटिया हे रांचीमधील एक शहर आहे आणि हातिया-एर्नाकुलम एक्सप्रेस ही दोन शहरांना जोडणारी ट्रेन प्रत्येक आवड्याला नागरिकांच्या सेवेत असते. (हेही वाचा : )
Shhhh, nobody tell them. 🤫 pic.twitter.com/e99DjVsBsj
— Cow Momma (@Cow__Momma) April 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)