⚡मोठी बातमी: १५४ किमी लांबीच्या घोटी-पालघर महामार्गाचे होणार चौपदरीकरण; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
By Abdul Kadir
हा प्रकल्प पीएम गतीशक्तीच्या तत्त्वानुसार प्रस्तावित केला आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील 6 पीएम गतीशक्ती आर्थिक नोड्स, 1 सामाजिक नोड आणि 8 लॉजिस्टिक नोड्स जोडले जातील. यामुळे देशाच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स वर सकारात्मक परिणाम होईल.