⚡भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 मालिका: सिडनीमध्ये आज पहिला रणसंग्राम; जाणून घ्या कुठे पाहाल सामना
By Abdul Kadir
भारतीय महिला संघ आजपासून सिडनी येथे होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करत आहे. भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.