Mathew Thomas Gets a Kiss From a Male Fan: अभिनेता मॅथ्यू थॉमस सध्या त्याच्या आगामी 'निलावुकु एन मेल एन्नाडी कोबाम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धनुष यांनी केले आहे आणि अनिखा सुरेंद्रन देखील मुख्य भूमिकेत आहे. प्रमोशन दरम्यान, मॅथ्यूला  एक चाहता किस करतांना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एक मुलगी गुडघे टेकून त्याला फुले देताना दिसत आहे. 'निलावुकु एन मेल एनाडी कोबाम' हा चित्रपट २१ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चाहता मॅथ्यू थॉमसला डान्स करायला लावत आहे. सध्या व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ:   

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Neelakkuyil Entertainments (@neelakkuyil_entertainments)

चाहतीने अभिनेत्याला दिले गुढग्यावर बसून फूल, येथे पाहा व्हिडीओ 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Neelakkuyil Entertainments (@neelakkuyil_entertainments)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)