न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हा अहवाल समोर येताच अनेक अभिनेत्रींच्या छेडछाडीचे आणि शोषणाचे गुपित उघड झाले. दरम्यान, श्रीलेखा मित्रा आणि सोनिया थिलकन यांच्यानंतर अभिनेत्री रेवती संपत हिने अभिनेता आणि असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टचे सरचिटणीस सिद्दिकीवर गैरवर्तन आणि शाब्दिक छळाचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर सिद्दीकी यांनी AMMA च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)