
Delhi: दिल्लीतील कटवरिया सराय मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी भांडणाचा बदला घेण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. वारंवार इशारा देऊनही पीडितेने आरोपीच्या एका बहिणीशी सातत्याने संवाद साधल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपी १६ वर्षांचे असून त्यांना संजय वन परिसरातून अटक करण्यात आली आहे. हेही वाचा: Viral Video: आग्र्यात श्वाना सोबत क्रूरता! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी व्यक्त केली नाराजी, व्हिडीओ व्हायरल