भयानक! दारुड्याकडून तीन महिन्याच्या गरोदर शेळीवर बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

बिहार (Bihar) येथे एका दारुड्याने तीन महिन्याच्या गरोदर शेळीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेळीचा मृत्यू झाला असून हे प्रकरण पोलिसात दाखल झाले आहे.

पाटणा येथे ही घटना घडली असून मोहम्मद सिमराज या व्यक्तीकडे तीन महिन्याची गरोदर शेळी होती. संध्याकाळी घराबाहेर बांधून ठेवलेल्या शेळीला दारुच्या नशेत येऊन दुसरीकडे घेऊन गेला. त्यानंतर मोहम्मदने तिच्यावर बलात्कार केला. तर मोहम्मदच्या बायकोला शेळीचा मृत देह घराबाहेर सापडल्याने धक्का बसला.( हेही वाचा- भयंकर! तीन महिन्याच्या गर्भवती गाईसोबत बलात्कार)

या प्रकरणी मोहम्मद मिराज याने गुन्हा कबुल केला आहे. तर भारतीय दंड विधान आणि वन्यजीवन कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.