ठळक बातम्या
Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video)
Prashant Joshiगेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. हा कोसळलेला पूल अनेक दशके जुना असल्याचे वृत्त आहे.
Pune Fire: पुण्यातील चिंचवड येथील भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग (Video)
Prashant Joshiया आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिसरातून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarमहाराष्ट्रातील उद्याचे हवामान अंदाज पाहता कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल
Dipali Nevarekarमुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली .
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ मंदिराजवळ खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघात; सर्व 7 जणांचा मृत्यू
Prashant Joshiप्राथमिक माहितीनुसार, घनदाट धुके आणि खराब हवामानामुळे वैमानिकाला मार्ग दिसला नाही, आणि हेलिकॉप्टर झाडांवर आदळून कोसळले, त्यानंतर त्याला आग लागली.
Shuddh Desi Govansh Jatan ani Samvardhan Din: राज्यात दरवर्षी 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार; पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांचा निर्णय
Prashant Joshiया पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे.
Mumbai Rains: मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या सरी; IMD कडून यलो अलर्ट
Dipali Nevarekarमुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्यांना प्रतिक्षा आहे.
Uttarakhand Helicopter Crash: भाविकांना श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर झाले क्रॅश; 6 जणांच्या मृत्यूची भीती
Prashant Joshiहा अपघात केदारघाटीतील त्रियुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान घडला, जिथे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर मार्ग भटकले आणि जंगलात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 प्रवासी होते.
Fad Du Plessis Catch Video: 40 व्या वर्षी फाफ डु प्लेसिसने घेतला अविश्वसनीय झेल; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!
Nitin Kurhe40 वर्षीय फाफ डू प्लेसिस क्षेत्ररक्षणात अधिक चपळ झाला आहे. 40 वर्षीय फाफ डू प्लेसिसने एमआय न्यू यॉर्कविरुद्ध एका हाताने झेल घेतला. ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्लेसिसचा हा झेल पाहून स्वतः फलंदाजही आश्चर्यचकित झाला.
Maharashtra Weather Update: 15 जूनला रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarकोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे वेधशाळेने नमूद केले आहे.
Axiom-4 Mission Launch Date: भारतीय अंतराळवीर Shubhanshu Shukla 19 जूनला ISS मध्ये जाण्यासाठी झेपावणार; तांत्रिक दोष दूर झाल्याची माहिती
Dipali NevarekarISRO ने शनिवारी दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी Axiom-4 ची व्यावसायिक मोहीम, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्या चार जणांच्या क्रूचा समावेश आहे, ते आता 19 जून रोजी प्रक्षेपित होणार आहे.
NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर
Dipali NevarekarNTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.
Helicopter Manufacturing Unit In Nagpur: नागपूरमध्ये उभारला जाणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; उद्योग विभाग आणि Max Aerospace मध्ये सामंजस्य करार, निर्माण होणार 2,000 नोकऱ्या
टीम लेटेस्टलीहा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल.
Lalbaugcha Raja 2025: संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पार पडला लालबागच्या राजाच्या 'गणेश मुहूर्त पूजन' सोहळा (View Pics)
Dipali Nevarekar'नवसाला पावणारा' म्हणून लालबागच्या राजाची ख्याती असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनाला येतात.
Mumbai Weather Forecast for Today: मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता; दुपारी उच्च भरतीचा इशारा
Prashant Joshiमुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, 14 जून 2025 रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ आकाश राहील, आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mumbai Costal Road Car Accident: कोस्टल रोड वर पलटली भरधाव वेगातली कार; अपघाताचा व्हिडीओ वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarकारचा चालक हा विकास सोनावणे आहे. तो कोल्हापूरचा असून फूड इन्सपेक्टर आहे. या कार अपघातामध्ये तो जखमी आहे.
Air India AI-171 Crash: लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी वाहिली एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली
Dipali Nevarekarआज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Aiden Markram's Century: एडन मार्करामच्या शतकाचे AB de Villiers केले कौतुक; लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये टाळ्यांचा गडगडाट (Video)
Jyoti Kadamलॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स उपस्थित होता. दक्षिणा आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलमध्ये जोकदार शतक करणाऱ्या एडन मार्करामचे कौतुक केले.
Aiden Markram Century: दक्षिण आफ्रिका इतिहास रचण्याच्या जवळ; एडेन मार्करामचे दुसऱ्या डावात शानदार शतक
Jyoti Kadamवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनल सामना दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. आज अंतिम सामन्याचा तिसरा दिवस आहे.
विक्रोळी येथील 615 मीटरचा पूल बीएमसीकडून बांधून पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई येथील विक्रोळी परिसरात असलेला आणि लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.