ठळक बातम्या

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, 20 धावा काढून कर्णधार बेन स्टोक्स पॅव्हेलियनमध्ये परतला; सिराजला मिळाली विकेट

Nitin Kurhe

आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला पाचवा मोठा धक्का लागला आहे. सिराजने बेन स्टोक्सला बाद केले.

India vs England 2025: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी डेव्हिड लॉरेन्स यांना वाहिली श्रद्धांजली; हाताला काळी पट्टी बांधून खेळाडू उतरे मैदानात

Jyoti Kadam

लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसापूर्वी डेव्हिड लॉरेन्स यांच्या निधनानंतर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी काळ्या पट्टी बांधली आणि शांतता पाळली.

IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ऑली पोप 106 धावा करुन बाद; प्रसिद्ध कृष्णाला मिळाली विकेट

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला चौथा मोठा धक्का लागला आहे. ऑली पोप 106 धावा करुन प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला आहे. इंग्लंडचा स्कोर 245/4

IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, पोप आणि बुक क्रिजवर; तर भारताला विकेटची गरज

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही भारतापेक्षा 262 धावांनी मागे आहेत. ऑली पोप 131 चेंडूत नाबाद 100 धावा करत खेळत आहे. तर बुमराहने तीन विकेट घेतल्या आहे. ं

Advertisement

Ollie Pope Century: भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात ऑली पोपची शतकी खेळी; इंग्लिश संघाची धावसंख्या 200 च्या पुढे

Jyoti Kadam

इंग्लंडला फलंदाजीसाठी चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु ऑली पोपने जबाबदारी स्वीकारत शानदार शतक झळकावले. त्याने 125 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.

IND vs ENG कसोटी सामन्यात इंग्लिश चाहता दिसला RCB जर्सीमध्ये, फोटो सोशळ मीडियावर व्हायरल

Nitin Kurhe

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये 21 जून रोजी लीड्समध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टँडमध्ये इंग्लंडचा एक चाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जर्सी घालून खेळताना दिसला.

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: इंग्लंडचा दुसरा बळी पडला, बुमराहने भारताला दिला पुनरागमनाचा मार्ग; पोप-डकेटची भागीदारी तुटली

Nitin Kurhe

पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिले आहे. बेन डकेट 94 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. इंग्लंडचा स्कोर 141/2

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Tea Break: टी ब्रेकपर्यंत इंग्लंडचे वर्चस्व, डकेटने झळकावले अर्धशतक; पोपनेही वाढवला भारताचा तणाव

Nitin Kurhe

दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने टी ब्रेक पर्यंत 1 विकेट गमावून 107 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून बेन डकेट (53) आणि ऑली पोप (48) धावांवर खेळत आहे. तर बुमराहला एक विकेट मिळाली आहे.

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताला मिळाली पहिली विकेट, बुमराहने झॅक क्रॉलीला केले बाद

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांंवर आलऑऊट झाला आहे. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शतके झळकावली. दरम्यान,पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. बुमराहने झॅक क्रॉलीला 4 धावांवर बाद केले आहे. इंग्लंडचा स्कोर 13/1

Rishabh Pant Celebration: आधी एका हाताने षटकार मारुन झळकावले शतक, नंतर ऋषभ पंतने असे केले सेलिब्रेशन

Nitin Kurhe

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त शुभमन गिलनेही पहिल्या दिवशी शतक झळकावले. त्याच वेळी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऋषभ पंतने शतक झळकावले. त्याने शानदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, पंतने शतकाव्यतिरिक्त कर्णधार शुभमन गिलला मिठी मारुन अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारतीय संघाने आठवी विकेट गमावली, जसप्रीत बुमराहचे खातेही उघडले नाही

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, भारताला आठवा धक्का लागला आहे. जसप्रीत बुमराह शुन्यावर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 468/8

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, करुण नायर शुन्यावर बाद; पंतचा दबदबा कायम

Nitin Kurhe

या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला पाचवा धक्का बसला आहे. करुन नायर शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 449/5

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: कर्णधार शुभमन गिल बाद 147 धावांवर बाद; पंतला साथ देण्यासाठी करुण नायर मैदानात

Nitin Kurhe

कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल 147 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 430/4

Rishabh Pant Century: ऋषभ पंतने षटकारासह ठोकले शतक, गिलची देखील शानदार फलंदाजी, भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारुन आपले शतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 419/3

IND vs ENG 1st Test 2025 Day 2: दुसऱ्या दिवशी पंतकडून शतकाची अपेक्षा, थोड्याच वेळात सुरू होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे भारतीय फलंदाजांच्या नावावर होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल 175 चेंडूत 127 धावांवर आणि उपकर्णधार ऋषभ पंत 102 चेंडूत 65 धावांवर फलंदाजी करत आहे.

Jaydev Unadkat and Wife Rinny Blessed With Baby Boy: टीम इंडियाचा गोलंदाज जयदेव उनाडकटच्या घरी लहान पाहूण्याचे आगमन; पत्नी रिनीने दिला मुलाला जन्म

Jyoti Kadam

जयदेव उनाडकट आणि त्याची पत्नी रिनी यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. नवजात बाळाचे नाव ही त्यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

Akshar Kothari Wedding: बचपन का प्यार! अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, शेअर केले लग्नाचे खास क्षण!

Nitin Kurhe

अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत "Then, Now and Always" असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने 'बचपन का प्यार' हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार 'SaAkshar' हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे.

Rishabh Pant Half Century: गिलच्या शतकनंतर ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण, भारताची धावसंख्या 350 जवळ

Nitin Kurhe

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 336/3

Shubman Gill Century: कर्णधार होताच शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध शानदार शतक, भारताची धावसंख्या 300 धावा पुढे

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 305/3

IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का लागला आहे. यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 221/3

Advertisement
Advertisement