Ben Austin Dies: ऑस्ट्रेलियात चेंडू लागून युवा क्रिकेटपटूचा मृत्यू; क्रिकेट जगतात शोककळा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता या तरुण क्रिकेटपटूच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या जवळपास १० वर्षांत फिल ह्युजेससोबत घडलेल्या दुर्दैवी अपघाताचा अनुभव घेतला आहे.

Ben Austin Dies (Photo Credit - X)

आज सकाळी क्रिकेट जगताला खूप दुःखद बातमी मिळाली. टी-२० सामन्यापूर्वी सराव करताना १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता या तरुण क्रिकेटपटूच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या जवळपास १० वर्षांत फिल ह्युजेससोबत घडलेल्या दुर्दैवी अपघाताचा अनुभव घेतला आहे. हेल्मेट घातलेला असूनही, १७ वर्षीय बेन ऑस्टिनच्या मानेजवळ चेंडू लागला आणि त्याची प्रकृती गंभीर झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement