ठळक बातम्या

MPSC Mandatory Aadhaar-Based KYC: एमपीएससीचा महत्वाचा निर्णय; परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

टीम लेटेस्टली

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे.

Bhandup House Wall Collapsed: भांडूप मध्ये घराची भिंत कोसळली; 2 चिमुरड्यांसह 3 जण जखमी

Dipali Nevarekar

एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ST Corporation: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर परिवहन महामंडळाला 10 हजार कोटींपेक्षा अधिक तोटा; प्रताप सरनाईक यांची माहिती

Bhakti Aghav

दरवर्षी 5 हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

IND vs ENG 1st Test 4 Day Tea Break: टी ब्रेकपर्यंत भारताची जोरदार आघाडी; केएल राहुलचा जलवा कायम, पंत शतक झळकावून बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेकपर्यंत 4 विकेट गमावून 298 धावा केल्या आहे. ऋषभ पंत सलग दुसऱ्या डावात झळकावून माघारी परतला आहे. तर केएल राहुल 120 आणि करुण नायर 4 धावांवर खेळत आहे.

Advertisement

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना 5 दिवसांची कोठडी

Bhakti Aghav

परवेझ अहमद आणि बशीर अहमद अशी ओळख पटलेल्या आरोपींना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, ज्यांनी एनआयएची कोठडीत चौकशीची विनंती मान्य केली.

Rishabh Pant Century: दुसऱ्या डावातही ऋषभ पंतने ठोकले शतक, भारत 300 धावांच्या दिशेने; इंग्लंड बॅकफूटवर

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने दुसऱ्या डावतही शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 274/3

BAN vs SL 2nd Test 2025: बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचा नवीन संघ जाहीर, 'हा' स्टार खेळाडू बाहेर

Nitin Kurhe

22 वर्षीय स्टार स्पिन अष्टपैलू खेळाडू डुनिथ वेलागेलाही दुसऱ्या कसोटीसाठी बोलावण्यात आले आहे. पहिल्या कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अँजेलो मॅथ्यूजच्या जागी तो संघाचा भाग झाला आहे. आता कोलंबोमध्ये यजमान श्रीलंका कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

KL Rahul Century: केएल राहुलने ठोकले शतक, पंतचीही शानदार खेळी; भारताची 250 च्या दिशेने वाटचाल

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुन शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 234/3

Advertisement

Rishabh Pant Half Century: ऋषभ पंतने झळकावले 16 वे अर्धशतक, केएल राहुलची शतकाकडे वाटचाल; भारत 200 पार

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 211/3

IND vs ENG 1st Test Day 2 Lunch Break: चोथ्या दिवशी लंचपर्यंत भारतीय संघ 150 पार; राहुल आणि पंतची शानदार फलंदाजी

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशी लंच पर्यंत 3 विकेट गमावून 153 धावा केल्या आहे. यासह भारताने 159 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुल 72 आणि ऋषभ पंत 31 धावांवर खेळत आहे. तर इंग्लंडकडून ब्रायडन कार्से 2 आणि बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली आहे.

IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: दुसऱ्या डावात केएल राहुलचे अर्धशतक पू्र्ण, टीम इंडियाने लीड्समध्ये ओलांडला 100 धावांचा टप्पा

Nitin Kurhe

भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुनने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 101/3

IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, शुभमन गिल 8 धावा करुन बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. त्यांनंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तीसरा मोठा धक्का लागला आहे. शुभमन गिल 8 धावा करुन बाद झाल आहे. भारताचा स्कोर 93/3

Advertisement

Mumbai Lakes Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी 28 टक्क्यांपर्यंत वाढली; अजूनही पुरेशी नाही

टीम लेटेस्टली

गेल्या 24 तासांत या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 724 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे पाणीपातळी 25.87% वरून 28.21% पर्यंत वाढली.

IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: चोथ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, भारतानेकडे 96 धावांची आघाडी; राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या आहेत. भारतीय संघाची एकूण आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. केएल राहुल 47 आणि शुभमन गिल 6 धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

Charge Sheets in Criminal Cases: राजकीय, सामाजिक चळवळी आणि आंदोलनांशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दाखल केलेले सर्व आरोपपत्रे परत घेण्याचा निर्णय; राज्य सरकारने जारी केला जीआर

Prashant Joshi

गृह विभागाच्या 20 जून रोजी जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे की, 31 मार्च 2025 पूर्वी दाखल केलेले आरोपपत्रे सरकार परत घेईल.

IND vs ENG 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात टीम इंडियाला आणखी दुसरा मोठा धक्का, बेन स्टोक्सने साई सुदर्शनला केले बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी म्हणजे आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/2

Advertisement

IND vs ENG 1st Test Day 3 Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद; जोशला मिळाली विकेट

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी म्हणजे आज इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 20/1

Amit Shah on Naxalites: आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही; अमित शहांचा नक्षलवाद्यांना इशारा

Bhakti Aghav

आता पावसाळ्यातही नक्षलवाद्यांना आराम मिळणार नाही, कारण संपूर्ण पावसाळ्यात नक्षलविरोधी कारवाई सुरूच राहील. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत, असं आवाहन अमित शहा यांनी केली आहे.

IND vs ENG: पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात वातावरण झाले गरम, हॅरी ब्रुक आणि मोहम्मद सिराजमध्ये शाब्दिक वाद, व्हिडिओ पहा

Nitin Kurhe

इंग्लंडच्या पहिल्या डावात 84 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूनंतर ही घटना घडली. मोहम्मद सिराजने हॅरी ब्रूकला एक डॉट चेंडू टाकला. त्यानंतर, गोलंदाज बराच वेळ फलंदाजाकडे पाहत राहिला आणि सिराजने ब्रूकशी काही शब्दांची देवाणघेवाणही केली. यापूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात अनुक्रमे शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांच्या शतकांमुळे 471 धावा केल्या.

IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Lunch Break: तिसऱ्या दिवशी झाला लंच, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथने जोडले 50 हून अधिक धावा; इंग्लंड 144 धावांनी पिछाडीवर

Nitin Kurhe

दरम्यान, इंग्लंडलने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत 5 विकेट गमावून 327 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (57) जेमी स्मिथ (29) धावांवर खेळत आहे. तर भारताकडून बुमराने 3 आणि सिराज-कृष्णाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहे.

Advertisement
Advertisement