पुण्यात हृदयद्रावक घटना: बास्केटबॉलचा लोखंडी खांब अंगावर कोसळून इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा मृत्यू
पुण्याच्या मावळ येथील तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये व्यायामादरम्यान बास्केटबॉलचा जड खांब अंगावर कोसळल्याने 20 वर्षीय विद्यार्थी विशाल वर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर व्यायाम करत असताना बास्केटबॉलचा जड लोखंडी खांब डोक्यावर कोसळल्याने एका 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement