ठळक बातम्या
Lake Levels in Mumbai Today: मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी, 7 धरणांमध्ये 88.49 टक्के पाणीसाठा
Abdul Kadirमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, जलसाठा ८८.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणावर मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Abdul Kadirखडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ४, हजार ७०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Lake Levels in Mumbai Today: मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी, 7 जलाशयांमध्ये 88.17 टक्के जलसाठा
Abdul Kadirमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सातही धरणांमध्ये मिळून ८८.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
नागपुरात मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'; 29 जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Abdul Kadirभारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून २९ जुलै २०२६ रोजी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध 'पूर्णिमा' उपाहारगृहाला एफडीएचा दणका; परवाना निलंबित
Abdul Kadirदक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध 'पूर्णिमा' या उडुपी उपाहारगृहाचा अन्नसुरक्षा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने निलंबित केला आहे. अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकच्या सिन्नरमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात: ब्रिजवरून खाली कोसळला ट्रक, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
Abdul Kadirनाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी बायपासवर उड्डाणपुलावरून एक सुसाट ट्रक थेट ५० फूट खाली रस्त्यावर कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
Nikki Tamboli Hot Video: निक्की तांबोळीचा इन्स्टाग्रामवरील नवा बोल्ड व्हिडिओ व्हायरल; ग्लॅमरस लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष
टीम लेटेस्टलीअभिनेत्री आणि बिग बॉस फेम निक्की तांबोळीने इन्स्टाग्रामवर एक नवीन ग्लॅमरस व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या बोल्ड आणि स्टायलिश लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Union Education Minister Dharmendra Pradhan यांनी अखेर दिला राजीनामा; Cockroach Janata Party आंदोलनाचा मोठा विजय
Dipali Nevarekarआज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर तरूणाई रस्त्यावर उतरली आहे.
मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 57.75 टक्क्यांवर, 3.70 टक्के वाढ.
Abdul Kadirमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तलावांमधील साठा ३.७० टक्क्यांनी वाढून एक एकूण ५७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दादरमधील आंदोलनात पोलिसांवर संतापलेल्या महिलेचे संजय राऊतांकडून कौतुक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Abdul Kadirदिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर येथे झालेल्या निदर्शनादरम्यान एका महिलेने तैनात पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी त्या महिलेचे कौतुक केले आहे.
Snake On Car: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चालत्या कारच्या काचावर अचानक आला साप
Abdul Kadirमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ताशी ९० किमी वेगाने धावणाऱ्या कारच्या पुढील काचावर अचानक साप आल्याने खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखून कार बाजूला घेतली आणि सर्पमित्रांच्या मदतीने सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
Coastal Road Car Fire: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात कारला आग; काही काळ वाहतूक ठप्प
Abdul Kadirमुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात एका चालत्या कारला आग लागल्यामुळे हाजी अली ते वरळी दरम्यानची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. या घटनेमुळे दक्षिण मुंबईत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अग्निशामक दलाने वेळेवर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Kannauj Teacher Viral Video: प्राथमिक शाळेत शिक्षकांचा वर्गातच रोमान्स; पत्नीने हिडन कॅमेरा लावून गुपित उघड केले, तपास सुरू
Abdul Kadirउत्तर प्रदेशातील कनौज येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेचा वर्गातच रोमान्स करतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिक्षकाच्या पत्नीने वर्गात हिडन कॅमेरा लावून हे कृत्य उघडकीस आणले असून, या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
मुंबईतील तलावांमधील पाणी पातळी: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा पाणीसाठा ४९.४१ टक्क्यांवर
Abdul Kadirमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख जलाशयांमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे पाणीसाठा ४९.४१ टक्के झाला असून जलसाठ्यात ०.८२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी 8 जुलै: मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा 41.36 टक्क्यांवर
Abdul Kadirमुंबई आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून तो ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव ७ जुलैच्या रात्री पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहेत.
‘Suhagraat in Train’: पठ्ठ्याने फर्स्ट एसी डब्याचे चक्क 'हनिमून सुइट'मध्ये केले रुपांतर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीसोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि अजब व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका रेल्वे प्रवाशाने प्रवासादरम्यान भारतीय रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी (First AC) कूपचे रुपांतर चक्क 'हनिमून सुइट'मध्ये केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
Crocodile In Powai: पवई तलावाजवळील निवासी परिसरात शिरलेली मगर सुरक्षित सुटका; व्हिडिओ पहा
Abdul Kadirमुंबईतील पवई तलावाजवळ असलेल्या निवासी परिसरात अचानक एक मगर शिरल्याने खळबळ उडाली. वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव संस्थेने तातडीने कारवाई करत या मगरीची सुरक्षित सुटका केली आहे.
Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली: 'मिसिंग लिंक'वरील मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद
Abdul Kadirमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा एक्झिटजवळ नवनवीन बांधण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक' टप्प्यावर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Jaipur Woman Nude Video: जयपूरमध्ये पर्यटकाचा राडा, दारूच्या नशेत कॅब चालकाला मारहाण करत रस्त्यावर गोंधळ
Abdul Kadirराजस्थानची राजधानी जयपूरमधील एका प्रसिद्ध मॉलबाहेर हिमाचल प्रदेशातील महिला पर्यटकाने दारूच्या नशेत कॅब चालकाला मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.