Nikki Tamboli Hot Video: निक्की तांबोळीचा इन्स्टाग्रामवरील नवा बोल्ड व्हिडिओ व्हायरल; ग्लॅमरस लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम निक्की तांबोळीने इन्स्टाग्रामवर एक नवीन ग्लॅमरस व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या बोल्ड आणि स्टायलिश लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन ग्लॅमरस व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement