Ashadhi Ekadashi Rangoli: आषाढी एकादशी निमित्त विठूमाऊलींच्या रांगोळी साकारत साजरा करा देवशयनी एकादशीचा सण
रांगोळी हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक कलाप्रकार आहे. रांगोळी काढणे हे शुभ आणि मंगलदायी मानले जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित व्हावी, या श्रद्धेतून रांगोळी काढली जाते. सण-उत्सव, पूजा, लग्नकार्य अशा प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळीला विशेष स्थान असते. आज राज्यात आषाढी एकादशीचा सण आहे. आषाढीच्या निमित्ताने दारात विठूमाऊलीचं रूप रांगोळीच्या माध्यमातून साकारत या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. संस्कारभारती ते ठिपक्यांच्या रांगोळीच्या स्वरूपात आषाढी निमित्त रांगोळी काढता येऊ शकतात.
आषाढी एकादशी विशेष रांगोळी
विठू माऊलीचं रूप
विठ्ठल-रखुमाई रांगोळी
आषाढी एकादशी विशेष ठिपक्यांची रांगोळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
Advertisement
Advertisement
Advertisement